मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६९५ अंकांची घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या मिश्र स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज घसरण राहिली आणि निर्देशांक ६९५ अंकांनी घसरून ४३ हजार ८२८ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज...
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांदणी चौक परिसराला भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसरातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. वाहतूक नियोजनासाठी तातडीने...
गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांशी लढताना आतापर्यंत २०९ पोलिस शहीद झाले आहेत. त्यात १६६ जवान हे गडचिरोली जिल्ह्याच्या आस्थापनेवरील आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जावी म्हणून पोलिस...
शिक्षण, कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : उच्च शिक्षण आणि कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत फिलीप ग्रीन यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची शासकीय...
कोविड कालावधीतील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई : कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी...
जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद
मुंबई (वृत्तसंस्था) : मुरूडचा जंजिरा किल्ला कालपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. किल्ल्यात जाण्यासाठी शिडाच्या बोटींचा वापर केला जातो; पण बदलत्या वातावरणामुळे सुटलेला सोसाट्याचा वारा आणि त्यामुळे उसळणाऱ्या महाकाय लाटांमुळे...
मुंबई मेट्रोचा ६४८ मिटर लांब भुयारीकरणाचा ३४ वा टप्पा पूर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा मेट्रो-३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरचा चर्चगेट ते हुतात्मा चौक हा ६४८ मिटर लांब भुयारीकरणाचा ३४ वा टप्पा आज पूर्ण झाला. पॅकेज-१ अंतर्गत कफ परेड,...
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
१४२ टक्क्यांच्या महसूल वाढीसह ३ कोटींची कमाई
मुंबई : एक्सपे.लाइफ हा एनसीपीआय मान्यताप्राप्त बहुउद्देशीय बिल पेमेंट मंच असून तो ग्राहकांना वन स्टॉप सोल्युशन पुरवतो. या कंपनीने मे महिन्यात डिजिटल पेमेंट्सच्या माध्यमातून...
बुलंद शहर येथील साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशीही फोनवर बातचीत
मुंबई : उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त...
राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची संख्या ११३५; कोरोना बाधित ११७ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री...
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे. कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर...











