‘दोन पिढ्यांना जोडणारे, मार्गदर्शक नेतृत्व हरपले’ ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांना श्रद्धांजली
मुंबई : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या विकास वाटचालीत योगदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व...
राज्याच्या विधानसभेत यंदा २४ महिला आमदार
मुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत यंदा २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. गेल्या विधानसभेच्या तुलनेत ही संख्या दोननं अधिक आहे. विधानसभेच्या एकूण तीन हजार दोनशे सदतीस उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची...
बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा पसरू नये यासाठी नागरिकांना योग्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई (वृत्तसंस्था) : बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनानं नागरिकांना योग्य आणि वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
माणसांमध्ये या रोगाचं...
हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड – जयराम कुलकर्णी यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांना शोक
मुंबई : अनेक चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या जयराम कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पोलीस महासंचालकांचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास पोलीस दल सक्षम आहे. कुणीही कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी...
हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उमरेड येथील वृक्षदिंडी समारोपास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नागपूर : वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले काम करत असून,हरित महाराष्ट्र निर्माण...
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा लांबणीवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक पदांसाठी येत्या ३० ऑक्टोबर २०२१ ला होणारी मुख्य परीक्षा २०२० पुढे ढकलली असल्याचं आयोगानं जाहीर केलं आहे. या...
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला
मुुंबई : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला आहे. याचबरोबर...
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यांकडून उरण इथल्या गॅस थर्मल पॉवर स्टेशनची पाहणी
मुंबई (वृत्तसंस्था) : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उरण इथल्या गॅस थर्मल पॉवर स्टेशनची आज पाहणी केली. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं वायू विद्युत केंद्रातल्या अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी...
‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती...










