‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. दिलीप बलसेकर यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या...
‘ट्रेल’ आता मराठीतही उपलब्ध
विविध विषयांवरील व्हिडीओ आता मराठीतही बनविणे होणार शक्य
मुंबई : भारतातील वेगाने विस्तारणारा लाईफस्टाइल व कॉमर्स मंच 'ट्रेल'ने मराठीसह बंगाली आणि कन्नड या तीन नव्या प्रादेशिक भाषांना समाविष्ट केले आहे....
पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकट सहवासितही पॉझिटिव्ह; पाच जणांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री...
मुंबई : पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला...
सिंचन विहिरींची मर्यादा पाच वरून वीस पर्यंत वाढविण्याचा निर्णय
मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा ५ वरुन २० पर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोजगार हमी योजना व...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून विनम्र अभिवादन
मुंबई : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी दिलेल्या संदेशात ते म्हणतात, हे वर्ष अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीचे आहे. यानिमित्ताने लोकशाहीर...
लावंघर उपसा सिंचन योजनेस तत्वत: मान्यता – जलसंपदामंत्री जयंत पाटील
मुंबई : सातारा तालुक्यातील उरमोडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत असलेल्या लावंघर उपसा सिंचन योजनेस तत्वत: मान्यता देण्यात आली असून त्याबाबत पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
विधानभवन...
‘शिवभोजना’साठी आधारकार्डची सक्ती नाही – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : दिनांक 26 जानेवारी रोजी सुरु होणारी 'शिवभोजन' योजना ही गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन...
हुतात्मा सचिन विक्रम मोरे यांच्या स्मृतींना राज्यपालांचे अभिवादन
मुंबई : भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असतांना वीरमरण प्राप्त झालेल्या जवान सचिन विक्रम मोरे यांच्या हौतात्माबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राच्या मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील भारतीय...
राज्यातील १२ मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित
मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद...
कोरोनाचा रुग्णदर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री...
कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी असणाऱ्यांच्या कामाचे कौतुक, आवश्यक त्या मूलभूत सेवा-सुविधा यापुढेही राज्य शासन गतीने उपलब्ध करुन देणार, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे, रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार...











