टाळेबंदीमुळे राज्यात अडकलेल्या परप्रांतियांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सुरु

नवी दिल्ली : लॉकडाऊन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केल्यानंतर आज नाशिकहून दोन गाड्या रवाना झाल्या. ३३२ कामगारांना...

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे. राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने...

पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टाक्या; मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला कामाचा आढावा

मुंबई: पावसाचे अधिकचे पाणी साठवण्यासाठी परळ येथील झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणी तयार होत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी...

राज्यातल्या पाणी प्रश्नावर भाजपाचा अनेक ठिकाणी जल आक्रोश मोर्चा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पाणी प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेत भाजपाने आज अनेक ठिकाणी जल आक्रोश मोर्चा काढला. औरंगाबाद इथं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चाला सुरुवात...

येत्या २४ ते २५ तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पटट्यामुळे पावसाचा जोर...

मुंबई (वृत्तसंस्था) : पूर्वअनुमानुसार संपूर्ण राज्यात कालपासून सगळीकडे पाऊस पडला, तर एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाऊस झाला. येत्या दोन दिवसात कोकण, महाराष्ट्र,...

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील – शालेय शिक्षणमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी येत्या १३  जूनला सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील, यासाठी शिक्षण विभाग नियोजन करत आहे, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड...

राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी – उच्च व तंत्र शिक्षण...

मुंबई : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक  गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी

मुुंबई : कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीसोबतच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत चौकशी केली. संचालनालयानं परवाच त्यांना चौकशीसाठी हजर होण्याचं समन्स बजावलं...

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आजही पाऊस सुरुच 

मुंबई (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गेले मागचे दोन तीन दिवस होत असलेला पाऊस आजही सुरु आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर...

भोंग्यांच्या वापराबाबत राज्य सरकार मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांच्या वापराबाबत राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्तांसह मार्गदर्शक तत्वे तयार करतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. पुढील एक दोन...