महाराष्ट्र दिनापासून मिनी ऑलिम्पिक स्पर्धा राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बैठकीत निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी, तसंच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन राज्यातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावानं मिनी...

मुंबईच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत सतत तीन दिवस कोरोनाची रूग्ण संख्या २० हजाराच्या आसपास आढळत होती. मात्र आता ही रूग्ण संख्या घटू लागली आहे. मुंबईत काल ११ हजार ६४७ नवे...

भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे गरजेचे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव...

मुंबई : भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे होणारी भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे गरजेचे असून, यासाठी पाणीपुरवठा आणि कृषी विभागामार्फत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील...

लघुपाटबंधारे योजनांच्या प्रगणनेचा अनुपालन अहवाल या आठवड्याअंती केंद्र शासनाला पाठवा – मृद व जलसंधारण...

मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लघुसिंचन योजना आणि जलसाठ्यांची प्रगणना करण्याचे काम राज्यभरात सुरु आहे. याअंतर्गत राज्यातील लघुपाटबंधारे योजनांच्या प्रगणनेचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात...

आपली मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवं – राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात चांगले बदल घडत आहेत, देशाला आणखी पुढं नेण्यासाठी आपली मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवं, असं...

प्रत्येक शाळेसाठी ग्रंथालय निधी म्हणून २५ हजार रुपये देणार- शिक्षक आमदार विक्रम काळे

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रत्येक शाळेसाठी ग्रंथालय निधी म्हणून २५ हजार रुपये देणार असल्याचं, शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जाहीर केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात सुहागण इथल्या छत्रपती संभाजी...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची बाधा मात्र प्रकृती उत्तम असल्याचं मुंबईच्या महापौरांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लता दीदींना कोरोनाची कुठलीही लक्षणं...

मुंबईतील किल्ल्यांच्या विकास शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित...

मुंबई :  मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील एकूण 6 किल्ल्यांच्या विकासाबरोबरच जतन आणि संवर्धनाचे काम पुरातत्व संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज, शिवडी, वरळी, माहिम, धारावी, आणि वांद्रे...

भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात,  “भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लाल बहादूर...

इमारतीच्या एकाच मजल्यावर एकापेक्षा अधिक सदनिकांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास संपूर्ण मजला सील होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता मार्गदर्शक सूचना आणि निर्बंधांबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आल्याची माहिती महापालिका आय़ुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे....