माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध आज सक्तवसुली संचालनालयानं विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. मनी लाँडरिंग प्रकरणी देशमुख यांना प्रमुख आरोपी करण्यात आलं असून त्यांच्या...

विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाला विधीमंडळांची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेनं मंजूर केलेलं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक विधानपरिषदेतही मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना प्र-कुलपती म्हणून राज्यातल्या विद्यापीठांवर काम करण्याचे...

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, आगामी अधिवेशन २८ फेब्रुवारीपासून नागपुरात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज काल संस्थगित झालं. पुढचं अधिवेशन येत्या २८ फेब्रुवारीला नागपूर इथं सुरु होणार असल्याचं सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत तर उपाध्यक्ष नरहरी...

कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामासाठी कालबद्ध आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यात येत असून येथे कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाला गती देण्यात...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय...

शिर्डीचे साईबाबा मंदीर 31 डिसेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळात भाविकांना...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यशासनाने दिलेल्या जमावबंदीच्या नव्या सुचनांनुसार शिर्डीचे साईबाबा मंदीर 31 डिसेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळात भाविकांना दर्शनासाठी बंद राहाणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानच्या...

राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल – राजेश...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा तर उप जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी सेवा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे...

महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम-२०२१ मसुदा प्रसिद्ध; हरकती किंवा सूचना पाठविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक संबंध संहिता, 2020 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, 2021 चा मसुदा महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये 3 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...

गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून दोषी पोलिसांवर योग्य ती कारवाई केली जाईल,...

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिसांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत...

लहान मुलांचं लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वर्धक मात्रांसंदर्भात लवकरच दिशानिर्देश जारी करणार- डॉ. भारती...

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत, बालकांचं लसीकरण तसंच जेष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करत असलेले कोरोना योद्धे यांना लसीची तिसरी मात्र देण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना...