मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली येथील देवस्थान विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करावी – उपसभापती...

मुंबई : अष्टविनायक देवस्थानातील मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली या पाच देवस्थानांच्या विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. दि 11 ते 13 डिसेंबर रोजी...

एमटीडीसीमार्फत विशेष सवलतींची व पर्यटनस्थळांची माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचे – पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती...

मुंबई : पर्यटकांना एमटीडीसीमार्फत लोकप्रिय पर्यटनस्थळांची माहिती व नाविण्यपूर्ण अनुभव, उपक्रमांची माहिती तसेच सवलती संदर्भात माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त...

विद्यार्थ्यांनीच नाही तर शिक्षकांनीही सातत्यानं अध्ययन करत अद्ययावत राहायला हवं – राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे, केवळ विद्यार्थ्यांनीच नाही, तर शिक्षकांनीही सातत्यानं अध्ययन करत अद्ययावत राहायला हवं, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ठाकूर विज्ञान...

कतारचे भारतातील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी आज राज्यपालांची राजभवनात घेतली सदिच्छा भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : कतारचे भारतातील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली. कतार मध्ये होणारी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी राज्यपालांनी...

राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत पूर्ण लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ५ कोटी

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३४१व्या दिवशी देशानं १३९ कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. आजच्या दिवशी दुपारपर्यंत देशभरात लसींच्या ४७ लाखाहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत....

राज्यात मंगळवारी ७९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ५० हजार ९६५ जणांना...

महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात, स्पर्धा परीक्षा घोटाळ्यावरुन विरोधीपक्षांची चर्चेची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरवात झाली. विधानसभेत दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिल्यानंतर कामकाज सुरु झालं. शुन्य प्रहरात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी स्पर्धा परिक्षा घोटाळ्यावरून राज्य सरकारवर...

बैलगाडा शर्यतीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

मुंबई : राज्य सरकारच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी मिळाली आहे.बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील बैलगाडा शर्यत सुरु करण्यासंदर्भात  शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, या संदर्भातील नियमांचे...

‘अमृत’ संस्थेसाठी बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा; विजेत्याला एक लाख एकशे एक रूपयांचे पारितोषिक

मुंबई : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) रचना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला बक्षीस रक्कम रु. १,००,१०१/- (रुपये...

दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15...