एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्यानं एसटी महामंडळानं ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलत धारकांच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची...
राज्यात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच न्यालयाच्या न्यायाधीश ए .एम . खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सी टी रवीकुमार यांच्या खंडपीठानं राज्यात बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे. गेल्या ७ वर्षांपासून राज्यात...
बैलगाडा शर्यंतीवर बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत
मुंबई : बैलगाडा शर्यंतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाची जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजेच बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त...
बांगलादेश मुक्ती संग्राम सुवर्णमहोत्सवी विजयदिनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वीर सैनिकांचं स्मरण
मुंबई : बांगलादेश मुक्ती संग्राम सुवर्णमहोत्सवी विजयदिनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीर सैनिकांचे स्मरण केले आहे. “बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या 1971 च्या ऐतिहासिक युद्धात भारतानं, 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानी...
उद्योग व विक्रीसाठी १०० महिला बचतगटांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार- धनंजय मुंडे
मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या आणि महाप्रित कंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांना ग्रामीण भागात उद्योग, स्वयंरोजगार यासाठी चालना मिळावी, अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं, असं मत...
गर्भवती महिलांमधला कोरोना संसर्ग आणि लसीकरणाबद्दल कोल्हापुरात महत्त्वाचे संशोधन
मुंबई (वृत्तसंस्था) : गरोदर महिलांना कोरोना संसर्ग झाल्यास प्रसुतीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र जर संसर्ग झालाच आणि त्यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर प्रसूति झाली तर होणा-या बाळाला काही धोके...
राज्यसभेत १२ विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून आजही गदारोळ कायम
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभेत १२ विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून आजही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं. शून्य प्रहरातलं कामकाज चालवण्याचा प्रयत्न अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू करत...
नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठेत कांद्याच्या भावात मोठी घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातली प्रमुख बाजारपेठ असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ आणि लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटल मागे सरासरी ६५० रूपये...
मुळा धरण प्रकल्प कालव्याच्या विशेष दुरुस्ती तत्काळ हाती घ्या – जलसंपदामंत्री जयंत पाटील
मुंबई : मुळा प्रकल्पांतर्गत कालवे नूतनीकरण आणि विशेष दुरुस्ती कार्यक्रम तत्काळ हाती घेण्यात यावा. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले.
मुळा प्रकल्पांतर्गत...
मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई : मुंबईच्या विकासासाठी सुरू असलेले विविध पायाभूत सुविधा प्रकल्प दर्जेदार आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, या अनुषंगाने पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे या...











