ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज –...
मुंबई (वृत्तसंस्था) : ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली आहे. ते काल मंत्रालयात ठिबक सिंचन असोसिएशनसोबत...
कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आणि विधवांना ‘मिशन वात्सल्य’ योजना राज्यात अभियान स्तरावर राबवण्याचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आणि विधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ ही योजना राज्यात अभियान स्तरावर राबवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री...
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल कोविड १९ चे ९७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३३...
अशोकचक्र वीर शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकास अल्पसंख्याक विकास मंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री यांच्याकडून...
मुंबई : मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद अशोकचक्र वीर तुकाराम ओंबळे यांच्या गिरगाव येथील स्मारकास अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे,...
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना
मुंबई : केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थींकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी योजना सुरू...
कोरोनामुळे घरातला कर्ता पुरुष गमावलेल्या महिला आणि बालकांना यवतमाळ जिल्ह्यात मदत निधीचे धनादेश वितरीत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे घरातला कर्ता पुरुष गमावला आहे अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या बचतगटातल्या महिला आणि बालकांना आज जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शासनाच्या मदत निधीचे धनादेश वितरीत केले.कोरोनामुळे झालेली...
शालेय शिक्षण विभागतर्फे “माझं संविधान, माझा अभिमान’ उपक्रमाचे आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग २३ नोव्हेंबरपासून उद्या २६ नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत "माझं संविधान, माझा अभिमान' उपक्रम राबवत आहे.विद्यार्थ्यांनी...
अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला...
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारितल्या रोजगार महासंचालनालयातर्फे अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. नागपूर...
वेतनवाढ जाहीर तरीही विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप अजूनही सुरूच
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. संपावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर काल ४१ टक्के वेतनवाढ जाहीर केली. त्यानंतर भाजपानं...
गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश
मुंबई : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व...











