संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा महाराष्ट्रवीरांना आजच्या ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण वंदन केले आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त...

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

मुंबई: जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

राज्याचा रुग्ण बरा होण्याचा दर ९७पूर्णांक ६५ शतांश टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे. काल ९७२ रुग्ण बरे होऊन गेले, ९६३ नव्या रुग्णांची नोंद झाली....

राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या सुमारे ७ हजार जागांसाठी निवडणूक प्रक्रीया जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ७ हजार १३० रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुरु नानक देव यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरु नानक देव यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले असून जन्मोत्सव प्रकाशपर्व निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, गुरु नानक देव यांना त्यांचा जन्मोत्सव...

वक्फ संस्थांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, मुस्लिम समाजाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी वक्फ संस्थांच्या सुधारित...

मुंबई:  महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील विविध संस्थांना आर्थिक स्त्रोत उपलब्ध व्हावा यासाठी या संस्थांकडील मालमत्ता वाढीव भाडेपट्ट्याने देण्यास किंवा त्यांचा विकास करण्यास मान्यता देण्यात येते. मुंबई...

परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा कळत नाही तोपर्यंत त्यांच्या याचिकेवर सुनावणी करणार नाही – सर्वोच्च...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा कळत नाही तोपर्यंत त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. भ्रष्टाचार आणि...

राज्यात आतापर्यंत ७८ टक्के नागरिकांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार २ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ६ लाख ८० हजार ९५९ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या...

बालविवाह झालेल्या गावातल्या सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा राज्य महिला आयोगाचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतरच्या काळात बालविवाहांचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे यापुढं बालविवाह होणाऱ्या गावाचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य महिला...

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना काल मुंबईच्या महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी फरार घोषित केलं आहे. अजामीनपात्र अटक वॉरंट बजावूनही सिंग यांचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे त्यांना फरार...