हर घर दस्तक अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या लसीकरणाला वेग
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरण करून न घेतलेल्या किंवा केवळ एकच मात्रा घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा लोकांसाठी “हर घर दस्तक” हे अभियान सुरू करण्यात आलं आहे....
राज्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १० कोटींचा टप्पा पार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं काल दहा कोटींचा टप्पा पार केला. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली. राज्यात लशीची पहिली मात्रा ६ कोटी...
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न...
संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात एसटी महामंडळानं दाखल केलेल्या अवमान याचिकेवर शुक्रवारपर्यंत उत्तर देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळानं संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर शुक्रवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं एसटी कामगार संघटनांना दिले आहेत. न्यायालयानं संप न करण्याचे निर्देश...
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या – शालेय शिक्षण मंत्री...
मुंबई : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत देशभरात शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या...
अहमदनगर रुग्णालय आग दुर्घटना प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकासह ४ जण निलंबित तर २ जणांची सेवा...
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्हा शासकीय रूग्णालयातल्या कोविड अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीच्या प्रकरणात, प्रशासनानं जिल्हा शल्यचिकित्सकासह चार जणांना निलंबित केलं आहे, तर तर दोन परिचारिकांची सेवा समाप्त केली आहे....
कॉप -२६ या हवामान बदल विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : स्कॉटलंड इथल्या कॉप ट्वेंटी सिक्स परिषदेत महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीप पुरस्कार मिळाला आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. राज्यानं हवामानविषयक भागिदारी आणि...
महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई : विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी...
राज्य व जिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यासाठी परवानगीची नवी कार्यपद्धती लागू – सार्वजनिक बांधकाम मंत्री...
मुंबई : राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मार्गांवरून पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे यांसारख्या खाजगी आस्थापनांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी नवीन कार्यपध्दती लागू केली आहे. या कार्यपध्दतीमुळे...
अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना मिळालेली नसून यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले...










