राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनांसह विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं...

ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार – उपमुख्यमंत्री देवेंद्र...

युरिया अनुदान योजना सुरूच राहणार, भारत लवकरच युरियाबाबत स्वयंपूर्ण होणार मुंबई : केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा...

रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर; केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी

मुंबई : केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे....

नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच देशाच्या इतर भागात होत असून येत्या दोन दिवसात मान्सून पूर्ण देशभरात पोहोचेल असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे. कोकणात आज तर मध्य...

राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद, नंदुरबार, अहमदनगर, रायगड आणि  नवी मुंबई या ठिकाणी 40 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल उद्योग प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे...

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत, अंतिम अधिकृत...

क्वाकरेली सिमोंड्स जागतिक विद्यापीठ मानांकनात आयआयटी मुंबईला देशात पहिला क्रमांक

मुंबई (वृत्तसंस्था) : क्वाकरेली सिमोंड्स जागतिक विद्यापीठ मानांकनात आयआयटी मुंबईनं जगात ‘एकशे एकोणपन्नासावा’ तर देशात ‘पहिला क्रमांक’ मिळवला आहे. गेल्या वर्षी आयआयटी मुंबईला जगात १७२ वा क्रमांक मिळाला होता....

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ; जूनअखेर २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर

मुंबई : समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी...

‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाच्या...

पंढरपूर : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक...

महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण

आता दीड लाखांऐवजी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात...