बचतगटांच्या महिलांना आत्मनिर्भरतेसह शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणार – मुख्याधिकारी विकास नवाळे
मुंबई : शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित होण्यासाठी स्थानिक नागरिकांचा आणि त्यातही महिलांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. ही बाब विचारत घेऊन फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून बचतगटांमधील महिलांना स्वयंरोजगाराचे साधन...
देवस्थानात भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान महासंघातर्फे जनजागृती...
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंदूंच्या राज्यातल्या कोणत्याही देवस्थानात भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान महासंघातर्फे जनजागृती केली जाणार असल्याचं महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी काल पुण्यात...
साई रिसॉर्ट प्रकरणी आपल्यावर खोटे आरोप केल्याचं अनिल परब यांचं स्पष्टीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी आपल्यावर खोटे आरोप केल्याचं, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमिदारांशी बोलत होते. याप्रकरणी सक्तवसुली...
नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
“सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : “सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठिक आहे” असं राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे....
‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील,...
राज्यात एनसीसीच्या विस्तारासाठी राज्य शासनाकडून सर्व सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : लष्करी शिस्तीचे विद्यार्थ्यांना घडवणारे संघटन म्हणून राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीची ओळख आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग वाढावा, यासाठी राज्यात एनसीसी विस्तार करत आहे. या प्रक्रियेला राज्य...
गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजिटल मॅपिंग करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी नगरविकास विभागाकडून १० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजिटल मॅपिंग...
लॉन्ड्रिंग घोटाळा प्रकरणी जयंत पाटील यांची चौकशी
मुंबई (वृत्तसंस्था) : कथित मनी लॉन्ड्रिंग घोटाळा प्रकरणी सक्त वसूली संचालनालय आज राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांची चौकशी करत आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात ईडीनं जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा समन्स...
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणं हे तीर्थयात्रेसारखं असल्याचं महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : देशाच्या इतिहासात क्रांतिकारकांना देण्यात येणारी हीन वागणूक लक्षात घेऊन वर्तमानात या अन्यायाला सुधारून सर्व क्रांतिकारकांना योग्य गौरवित करण्याची आवश्यकता असल्याचं महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी प्रतिपादन...