स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट इथ भाविकांची गर्दी
मुंबई (वृत्तसंस्था) : श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी आज अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दी केली होती. आज पहाटे २ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता भाविकांची...
पुण्यातल्या एका शाळेच्या इमारतीवर राष्ट्रीय तपास संस्थेकडून कारवाई
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेनं गेल्या रविवारी पुण्यातल्या एका शाळेचे दोन मजले ताब्यात घेतले. या ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हा गट मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी, तसंच देशविरोधी कारवायांचं...
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे...
मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले...
आपण राष्ट्रवादीतच राहणार असून त्याबाबतच्या चर्चा निरर्थक असल्याचा अजित पवार यांचा खुलासा
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आपण राष्ट्रवादीतच रहाणार असल्याचं स्पष्ट करत त्याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सरकारी कार्यक्रमात...
अजित पवार घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील शिक्षण संस्था चालकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यासोबत शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन शिक्षण संस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्ष...
राज्यातल्या ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कारानं गौरव
मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत निवडणुकांच्या वेळी होणाऱ्या मतभेदांमुळं गावकऱ्यांचं विभाजन होऊ देऊ नका असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित पंचायत राज पुरस्कार सोहळ्यात त्या...
खारघर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १३ वर, तर १८ जणांवर उपचार सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : खारघर घटनेतल्या मृतांची संख्या आता १३ झाली आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघाताचा त्रास झालेल्यांपैकी १८ जणांवर अद्याप उपचार सुरू असून...
मुंबई महापालिकेत २२७ प्रभागच ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली. त्यामुळे मुंबईत २२७ प्रभागच कायम राहणार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही संख्या २३६ केली होती....
पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबई मध्ये खारघर इथं झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी ११ उपस्थितांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ही अत्यंत...
नागपूर विद्यापीठानं कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्यानं कुशल मनुष्यबळ तयार करावं- राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर विद्यापीठानं नुकत्याच स्थापन झालेल्या कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्यानं कुशल मनुष्यबळ तयार करावं, असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी...