पहिल्या दोन कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पुण्याहून आलेला पहिला कोरोना रूग्ण आणि त्याच्या संसर्गात आलेली त्याची बहिण अशा दोघांचेही दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने ते कोरोना मुक्त झाले होते. अशा दोघांना आज येथील...
हिंगोली जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण बरा होवून परतला घरी!
डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून व्यक्त केला आनंद
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरा होऊन घरी परतला आहे. वसमत तालुक्यातील एक व्यक्ती जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण म्हणून निदर्शनास आला होता. सदर...
डॉक्टर्स व आरोग्यकर्मींचा कोरोनापासून बचाव करणाऱ्या सुरक्षाकवचाची निर्मिती नाशिकमध्ये!
युवा उद्योजक अमोल चौधरी यांच्याकडे दररोज तयार होताहेत दोन हजार पीपीई किट्स
● महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात वितरण; केंद्र सरकार आणि विविध राज्यांकडून होतेय विचारणा
नाशिक : कोरोना विरोधातील युद्धाची आघाडी...
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात...
मुंबई : कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन 3 मे 2020 पर्यंत घोषित करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झाली...
अंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा ; १५ दिवसांत १०० टक्के पुरवठा करण्याचे महिला व बालकल्याण...
▪ माविमच्या बचतगटांमार्फत साडेनऊ लाख मास्कनिर्मिती
▪ स्थलांतरित मजुरांना बचत गटांतर्फे शिवभोजन
▪ साडेबारा हजार टन भाजीपाल्याचे वितरण
मुंबई : कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून ताळेबंदीमुळे राज्यातील बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. महिला व बालकल्याण...
राज्यात २० एप्रिलपासून कापूस खरेदी होणार सुरू – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील
सातारा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात कापूस खरेदी केंद्रामध्ये कापूस खरेदी सोमवार दि. 20 एप्रिलपासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
विदर्भ,...
सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत
मुंबई : सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे तर एडल वाइज कंपनीतर्फे 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
अनेक हातांनी केलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री...
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट ; घरोघर वितरणावर मात्र बंदी
सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश
मुंबई : राज्यात कोवीड -१९ या विषाणूच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून नव्या सुधारणेनुसार,...
टाळेबंदी राहणारच, परंतु टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार
कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे,...
लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी
अतिरिक्त औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट
१० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी ‘एस.टी.’ आणि ‘बेस्ट’ ची विशेष बस सुविधा
मुंबई : राज्य शासनाने लॉकडाऊनसंदर्भात नवी सर्वसमावेशक...











