हनुमान जयंती आणि शब्ब ए बारातचा सण घरातच राहून साजरा करावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हनुमान जयंतीचा सण उद्या असून त्यासाठी घराबाहेर पडू नये. तसंच मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन राज्याचे...

आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपलब्ध करुन देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गावर उपचार करून घ्यायला तयार नसणाऱ्या रुग्णांपासून डॉक्टर, परिचारिका तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले...

टाळेबंदीच्या काळात शिक्षण शुल्कासाठी तगादा लावणाऱ्या शाळांविरुद्ध जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळात राज्यातल्या शाळांनी शुल्कासाठी तगादा लावला, तर पालक, अशा शाळांविरोधात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतात असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. संचारबंदी...

शिक्षक बनले स्वयंपाकी!

कोरोनाच्या संकटात शिक्षकांकडून माणुसकीचे दर्शन   वर्धा : कोरोनामुळे अनेक स्थलांतरीत मजुरांना धर्मशाळेत आश्रय घ्यावा लागला आहे. त्यांची व्यवस्था करण्यासाठी शासनासोबतच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या या...

प्रशासनाच्या ‘पॉझीटीव्हीटी’ पुढे.. कोरोना झाला ‘निगेटीव्ह’..!

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्यासह डॉक्टर्स, नर्सेस यांनी टाळ्या वाजवून व्यक्त केला आनंद रूग्णवाहिकेतून प्रशासनाने तीन रूग्णांना सोडले घरी   बुलडाणा : कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असताना जिल्ह्यालाही आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न...

‘घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या’

नंदुरबार जिल्ह्यातील खापर येथील निवारा केंद्रातील कामगारांच्या भावना मुंबई (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय?...

राज्य शासनाच्या सहकार्याने ‘कोवीड मदत’ ही टेलि-मेडिसीन हेल्पलाईन सुरू

मुंबई : कोरोनाचा संशय असलेल्या नागरिकांना आता घरबसल्या आपली ही शंका दूर करता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने 'कोवीड मदत' ही टेलि-मेडिसीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाईन क्रमांक...

घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी

घरभाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये – अपर मुख्य सचिव गृहनिर्माण मुंबई : देशात कोवीड-१९ या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर ३ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जारी राहणार आहे. या परिस्थितीत...

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ‘कोकण’ बँकेतर्फे ११ लाखांची पे-ऑर्डर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द मुंबई : ‘कोरोना’च्या लढ्यासाठी कोकण मर्कंटाईल को-ऑपरेशन बँकेतर्फे 11 लाख रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड- 19’ साठी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे...

रेशनिंगचं धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी – उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई : कोरोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशनदुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे, या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावं, वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तीचं तात्काळ...