यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० कोटी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री...
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ
कोरोनाशी युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये चिमुकल्यापासून ते आजीबाईंचा समावेश
मुंबई : राज्यात कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत...
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परीक्षा वेळापत्रकाबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घोषणा
नवी दिल्ली : कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 15 एप्रिल 2020 रोजी एक विशेष बैठक आयोजित केली होती.
सामाजिक अंतराच्या नियमांसह सध्याचे लॉकडाऊन निर्बंध लक्षात...
लॉकडाउन सुरू झाल्यापासून सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने 1.27 कोटीहून अधिक दुर्बल / भिकारी...
नवी दिल्ली : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून (10 एप्रिल 2020 पर्यंत) 1.27 कोटीहून अधिक निराधार / भिकारी / बेघर व्यक्तींना भोजन देण्याची व्यवस्था सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने मोठ्या महानगरपालिकांच्या...
स्थलांतरीत मजूरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा – मुंबई उच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या, राज्यातल्या स्थलांतरीत मजूरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला सांगितलं. याबाबत दाखल झालेल्या दोन...
देशातले १७० जिल्हे हॉटस्पॉट म्हणून जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातले १७० जिल्हे हॉटस्पॉट म्हणून केंद्र सरकारनं जाहीर केले आहेत. मोठ्या संख्येने असलेले कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण असलेले किंवा कोरोना विषाणू...
लॉकडाऊनच्या काळात शेतीशी संबंधित व्यवसायांना सूट
मुंबई : राज्य शासनाने 3 मेपर्यंत घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शेतीशी संबधित विविध बाबींना सूट दिली आहे. तसेच सर्व प्रकारच्या माल आणि वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली असून बसून...
शेतकरी हितासाठी विविध निर्णय आवश्यक – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
मुख्यमंत्री व विविध मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू असताना शेतकरी हितासाठी विविध निर्णय घेणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवाना कृषी निविष्ठा पुरविण्यासह कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीसह पतपुरवठ्याला गती...
कोरोनाचा मुंबई-पुण्यातील वाढता आलेख खाली आणायचाय
मुख्यमंत्र्यांची कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा
मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरची उपचार पद्धती तसेच गंभीर अवस्थेतील रुग्णांना कसे वाचवायचे या व अशा इतर वैद्यकीय मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
महाराष्ट्रात 350 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासात कोरोना बाधित एक हजार ७६ नव्या रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ हजार ४३९ झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य...











