वांद्रे स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी विनय दुबे याला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात काल स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री...

सोमवारपासून ग्रामीण भागात उद्योगधंदे आणि शहरी भागात बांधकामाला परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून देशव्यापी टाळेबंदी येत्या तीन मे पर्यंत वाढवण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज त्याबाबतच्या तपशीलवार मार्गदर्शक...

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ....

मुंबई : सर्वसामान्य जनतेला  लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही, ते राहत असलेल्या परिसरातील दुकानातून त्यांना खरेदी करता येईल, काळाबाजार होणार नाही, योग्य किमतीत अन्न पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील...

राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई

दिवसभरात 104 गुन्ह्यांची  नोंद, तर 50 लाख 86 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्रीविरुद्ध राज्य उत्पादन...

जोशी कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले 25 हजार रुपये

मुंबई : आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसलीच कुठे तरी नाही म्हणवत नाही... कविवर्य फ.मु. शिंदे यांच्या या कवितेतील...

घरपोच पोषण आहार पुरवठा सुरळीत – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

आठवड्याभरात वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई : अंगणवाडी सेविकांच्यामार्फत वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार (टीएचआर) येत्या आठवडा भरात सर्व बालकापर्यंत पोहोच केला जाईल, असे महिला व बालविकास मंत्री ॲड....

परिस्थितीचे राजकारण न करता एकत्र लढा देऊत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

परराज्यातील मजूर, कामगारांनी संयम ठेवावा; राज्य सरकार पूर्णपणे काळजी घेत आहे मुंबई : केंद्र आणि राज्याने लॉकडाऊन वाढवला आहे पण यात काही आम्हाला आनंद नाही. आपल्याला घरी जाण्याची ओढ असणे स्वाभाविक...

कोरोनाची बाधा नसलेल्या जिल्ह्यांमधे औद्योगिक उत्पादनं पुन्हा सुरू करण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकार औद्योगिक उत्पादनं पुन्हा सुरू करण्याची शक्यता पडताळून पहात आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कोरोना विषाणूची बाधा नसलेल्या जिल्ह्यांमधे उत्पादनं पुन्हा कशी सुरू...

वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्तींचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज

सबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या देणार  मुंबई : कोरोना युद्धात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आरोग्य क्षेत्राशी सबंधित २१ हजार जणांनी तशी इच्छा व्यक्त केली असून त्यांचे अर्ज आता छाननी करून...

अवैध मद्यविक्री प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे अधीक्षकांनी  हवेली येथील हातभट्टीवरील दारू विक्रीसाठी पुणे शहर व परिसरात नेताना जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार ही कारवाई करण्यात आली....