कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपविण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे या – उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्या दृष्टीने संशयित आहे, त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ...

आपले वर्षभराचे ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला देण्याची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची घोषणा

मुंबई : कोरोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले वैयक्तिक योगदान म्हणून संपूर्ण वर्षभर आपले 30 टक्के वेतन पंतप्रधान निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याची घोषणा आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...

भगवान महावीर जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा

मुंबई : 'जगा व जगू द्या' असा शांतीचा संदेश देणाऱ्या तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, भगवान महावीर यांनी...

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांच्या नियोजनासाठी कुलगुरुंची समिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षांचं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे. सर्व परीक्षांचं नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी...

मुंबई, पुणे, औरंगाबादच्या ४ रुग्णालयातील डॉक्टर, नर्स कोरोनामुळे बाधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचाऱ्यांना आता कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात मुंबईतल्या वोकहार्ट आणि जसलोक रुग्णालय, पुण्यातल्या पिंपरी इथल्या डी. वाय. पाटील रुग्णालय आणि औरंगाबादच्या घाटी...

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू

१३ दिवसात १,४२९  गुन्ह्यांची नोंद मुंबई : कोरोना विषाणूमुळे २४ मार्च २०२० पासून  महाराष्ट्र तसेच संपूर्ण देश पूर्णतः लॉक डाउन झालेला आहे. राज्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद आहेत. राज्यात अवैध मद्य निर्मिती,...

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातली भाजीपाला दुकानं ४ दिवस बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रतिबंधासाठी उपाय म्हणून लावलेल्या टाळेबंदीचं उल्लंघन वारंवार होत असल्याचं दिसत असल्यानं वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातली सर्व भाजीपाला दुकानं आजपासून ४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला...

अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रारी स्वीकारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष...

राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती मुंबई :  अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24×7 सुरू करण्यात आला असल्याची माहिती राज्य...

संवाद हृदयाशी आणि जीवलगाचं आतिथ्य!

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर आणि उदगीर इथं कृषी महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी आलेले आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील विद्यार्थी. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू झालेला लॉकडाऊन पाहता, आपल्या घराकडे निघाले. मूळचे...

मुंबई शहर जिल्हा नौदलाच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी केलेल्या आवाहनानुसार  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा व इतर सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणावर झटत आहेत. विशेषतः लॉकडाऊनच्या  काळात गोरगरीब, असंघटित कामगार, गरजू  यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी सर्व स्तरावर...