कोरोना मुकाबल्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार

नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग...

राज्य उत्पादन शुल्क विभाग : लॉकडाऊन कालावधीत १२२१ गुन्ह्यांची नोंद २ कोटी ८२ लाखाचा...

मुंबई : कोरोना वायरस रोखण्यासाठी असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद आहेत. या कालावधीत अवैध मद्यविक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन...

कोरोनाचे संकट गंभीर दातृत्वाचे हात खंबीर

मुंबई (वृत्तसंस्था) : दोन एप्रिलच्या संध्याकाळी सिडकोच्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरला पोहोचलो. डॉ.गणेश धुमाळ वैद्यकीय अधिकारी यांनी निवारा केंद्राची माहिती दिली होती. ती प्रत्यक्ष पहावी म्हणून तिथे पोहोचलो. कोरोना...

कोरोनाच्या परिस्थितीत समाजामध्ये दुही माजविणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा

मुंबई : कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधु, माता- भगिनींसाठी असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या...

महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा – उपमुख्यमंत्री...

मुंबई : ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं. सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी...

मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत ५ हजार सुरक्षा किटचे वाटप

पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी ; शासन सदैव आपल्या पाठीशी - गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : कोरोना पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही...

राज्यात दूध, कांदा-बटाट्यासह भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत

मुंबई, पुण्यातील मार्केट यार्डासह थेट किरकोळ विक्रेत्यांकडे पोचला भाजीपाला मुंबई : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पुरेशा प्रमाणात भाजीपाला, फळे, कांदे-बटाटे आदींचा पुरवठा झाला असून इतर शहरांमध्येही विनाव्यत्यय भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येत आहे. भाजीपाल्याचा तुटवडा होणार नाही, याची...

मुंबई महापालिकेची एसओपी : कोविड १९ पॉझिटिव्ह आणि लक्षणे असलेल्या वयोवृद्ध रुग्णांवर होणार मोठ्या...

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या  18 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात 60 वर्षांवरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता कोविड 19 पॉझिटिव्ह आणि लक्षणे आढळलेल्या 60 वर्षांवरील रुग्णांवर महापालिका, राज्य सरकार व खासगी मोठ्या रुग्णालयातच उपचार केले जाणार आहेत. 60 वर्षांखालील...

पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम

जळगाव : जगभर पसरत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात...

कोरोना उपचाराच्या वाशिम जिल्ह्यातल्या तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना’ संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी लागणारी औषधं तसंच इतर सामुग्रीचा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री  शंभूराज देसाई यांनी आज आढावा घेतला. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातथला आयसोलेशन वार्ड, क्वारंटाईन...