वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील गुजरी इथं वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
काल रात्री राळेगाव तसंच परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी शेड...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या अस्तित्वासाठी: सत्तारुढ, विरोधी पक्षांसह जनतेची एकजूट महत्त्वाची – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी सत्तारुढ, विरोधी पक्षांसह तमाम जनतेची एकजूट महत्त्वाची आहे. ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या सीमेपलीकडचा मानवजातीच्या अस्तित्वाचा लढा असल्यानं या लढाईत एकजूटीने, एकाच दिशेने प्रयत्नांची गरज...
ज्येष्ठ नागरिकांमधील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असून त्यांच्यामधील या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना...
बांधकाम कामगारांची मध्यान्ह भोजनाची व्यवस्था तातडीने करण्यात येणार – कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची...
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या नोंदीत...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिकवणीसाठी ऑनलाईन अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत...
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत 24×7 मदत कार्य
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत अडचण असल्यास तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन
मुंबई : कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना रेशन...
रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट ; अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा
मुंबई : रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मीडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला...
उत्तर महाराष्ट्राकडे निघालेले सुमारे पाच ते सहा हजार नागरिका इगतपुरीत अडकले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे, शहापूर आणि अन्य परिसरातून अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे निघालेल्या सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांना इगतपुरी येथे जिल्ह्याच्या सीमाबंदीमुळे थांबावे लागले आहे.
या...
नाशिकमधली साठेबाजी करणारी २ दुकानं सील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीवनावश्यक वस्तुंची विक्री करतांना मालाची साठेबाजी करणाऱ्या, कृत्रिम भाववाढ करु पाहणाऱ्या व्यापारी आणि दुकानदारांच्या विरोधात पुरवठा विभागामार्फत स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात पथकं नेमण्यात आली...
कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी वाशिम पोलीस दलाचं रक्तदान शिबीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलीस दलाच्या वतीनं काल स्थानिक पोलीस मुख्यालयात आयोजित रक्तदान शिबीरात १०० हून अधिक पोलिसांनी रक्तदान केले.











