पोलीस दलाचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने सामान्य जनतेस मदत करण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. कोवीड-१९ नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्यासाठी ३...
अंगणवाडीतल्या बालकांना घरबसल्या पोषण आहार मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यात धारणी, चिखलदरा तहसील अंतर्गत अंगणवाडीतल्या ३ ते ६ वर्षे वयोगटातल्या ३१ हजार आदिवासी बालकांना घरबसल्या पोषण आहार दिला जात आहे. गेल्या दहा दिवसापासून...
मुंबई शेअर बाजारात मोठे चढ उतार झाले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज मोठे चढ उतार झाले आणि दिवस अखेर निर्देशांक १३१ अंकाची घसरण नोंदवत २९ हजार ८१६ अंकांवर बंद झाला.
अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मदतीची योग्य अंमलबजावणी आवश्यक – शरद पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोरगरीब आणि असंघटीत कामगारांसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या मदतीची योग्य अंमलबजावणी घेणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं...
जे.जे. समूह रुग्णालयातील कोरोना रुग्णालयांसाठी नोडल अधिकारी म्हणून सनदी अधिकारी विनिता सिंघल यांची नेमणूक...
मुंबई : जे.जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी.रुग्णालय येथे कोरोना ग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती...
हॉटेलमधील पदार्थ घरपोच करण्यासह अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी; सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री,...
मुंबई : जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य...
रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली स्थगितीसाठी ‘सल्ल्या’ऐवजी सर्व बँकांना व वित्तीय संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत –...
मुंबई : ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार...
लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत...
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा विमानतळावर भारतातील 37 विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनामायदेशी परतण्यासाठी केंद्र शासनाशी संपर्क सुरु आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय,...
राज्यातील सर्व दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन, स्वच्छता किट घरपोच मिळणार; एक महिन्याची पेन्शन ॲडव्हान्स...
बँकेतील व्यवहारही होणार रांगेशिवाय
दिव्यांग बांधवांच्या काळजीसाठी हा निर्णय - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष...
मासे, मत्स्यबीज व मत्स्यखाद्याच्या वाहतुकीस परवानगी- मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती
मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे, कोळंबी, मत्स्यबीज व मत्स्यखाद्य यांचा समावेश अत्यावश्यक बाबींमध्ये करण्याच्या सूचना राज्यांना पत्राद्वारे केलेल्या असून केंद्राकडून आलेल्या पत्राची त्वरीत दखल घेत राज्य सरकारच्या मत्स्य...











