नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने सामान्य जनतेस मदत करण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. कोवीड-१९ नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्यासाठी ३ पोलीस निरीक्षक, आणि इतर कर्मचारी नेमले आहेत. या अनुषंगाने आजपासून गडचिरोली जिल्हा पोलीस दल हेल्पलाईन सुरु केली आहे.