रो- पॅक्स बोटसेवेचे मेरीटाईम बोर्डाचे सी.ई.ओ. डॉ.एन.रामा.स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन
रायगड : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेली भाऊचा धक्का ते मांडवा रो- पॅक्स बोटसेवा आज पासून सुरु झाली असून या रो-रो बोटसेवेचे उद्घाटन मेरीटाईम बोर्डाचे सी.ई.ओ.डॉ.एन.रामा.स्वामी याच्याहस्ते संप्पन झाले.
भाऊचा धक्का...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांवर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रसिद्ध ज्योतिबाचे दर्शन भाविकांना बंद करण्यात आलं आहे. आज पहाटेपासूनच सर्व दरवाजे बंद केले आहेत....
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी १८ गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात येणार आहे, असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांची सर्वपक्षीय हक्क संरक्षण...
खोटी बातमी पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथे कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला, अशी रुग्णाचे नाव आणि फोटोसह खोटी बातमी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात आष्टी पोलीसांनी...
राज्यातली कोरोना बाधितांची संख्या ३३ वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. काल रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये ५ आणि आज सकाळी औरंगाबादमध्ये १ रुग्ण आढळून आला. संध्याकाळी पुण्यात आणखी एका रुग्णाला...
विधानपरिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप
मुंबई : विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असून या सभागृहाला समृद्ध परंपरा लाभली आहे. आज अनेक क्षेत्रातील दिग्गज हे या सभागृहातून निवृत्त होत आहेत त्यांना शुभेच्छा देतो. या सर्व...
सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे ‘ते’ परिपत्रक खोटे, सायबरकडून तपास जारी
शासनाकडून आवाहन, अफवांवर विश्वास ठेवू नये
मुंबई : कोरोना विषाणुला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाजमाध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये...
तालुकास्तरावर प्रत्येक सोमवारी ‘रोहयो’च्या कामासंदर्भात बैठक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई : राज्यात रोजगार हमी योंजनेंअंतर्गत सुरु असलेल्या कामामध्ये शेतमजुरांचा सहभाग अधिक वाढावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे तसेच तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक सोमवारी 02.00 ते 05.00 यावेळेत...
कोरोना चाचणीसाठी बुधवारपासून कस्तुरबा रूग्णालयात अतिरिक्त यंत्रणा कार्यान्वित होणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार...
राज्यात आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ३२
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलणार
विलगीकरणासाठी रुग्णालयातील बेड्स अधिग्रहित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार
दिवसाला 250 चाचण्या करणारी यंत्रणा के.ई.एम. रुग्णालयात सुरु करणार
जे.जे. रुग्णालय, हाफकिन इन्स्टिट्यूट...
आंबेडकरी चळवळीतील सच्च्या अनुयायास आपण मुकलो-सदानंद फुलझेले यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना शोक
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने दीक्षाभूमीसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या आंबेडकरी चळवळीतील एका सच्च्या अनुयायास आपण मुकलो आहोत, अशा...











