अखिल भारतीय नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च ते १४ जून या कालावधीत होणारं शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे. अखिल भारतीय...

पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपुरात तरण तलाव, व्यायाम शाळा आणि नाट्यगृह बंद राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नागपुरात येत्या ३० मार्चपर्यंत तरण तलाव, व्यायाम शाळा आणि नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं...

रोजगारनिर्मितीसाठी लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : लघु उद्योगांमध्ये रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता आहे. त्यामुळे येत्या काळात राज्य शासनाकडून लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषदेत नियम 97 अन्वये सदस्य किरण पावसकर...

अर्थसंकल्पात बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्राचा विचार; विदर्भ, मराठवाड्यासह सर्व समाजघटकांना न्याय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अर्थसंकल्पावरील चर्चेला आकडेवारीसह उत्तर मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील कारवार, निपाणी, बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्राचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात प्रादेशिक व सामाजिक समतोल असून विदर्भ, मराठवाडा,...

शेतकरी व सर्वसामान्य जनता हाच अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू – वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई

राज्यातील सर्व विभागांचा सर्वसमावेशक विकास साधणार मुंबई : राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प सादर केला असून 22 हजार कोटी रुपयांची तरतूद शेतकरी कर्जमुक्तीसाठी केली आहे. राज्यातील सर्व...

विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत जाहीर केला. निवडणूक कार्यक्रमानुसार उद्या १३ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभेचे सचिव (कार्यभार) यांच्याकडे नामनिर्देशनपत्रे सादर...

मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित होणार

मुंबई विद्यापीठाच्या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी त्यांची शैक्षणिक...

देवस्थानांच्या ठिकाणी पर्यटक व भक्तांना स्वच्छतागृहे, स्नानगृहे उपलब्ध करुन देण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...

मुंबई : सोलापूर, पंढरपूर येथील देवस्थाने तसेच पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री व एकवीरा देवस्थानाच्या ठिकाणी पर्यटक तसेच सर्व भक्तांना स्वच्छतागृहे, स्नानगृहे, उपलब्ध करुन द्यावीत. याबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात,...

फळबाग लागवड योजनेत नव्या पिकांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मुंबई : राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत द्राक्ष, केळी, पपई, शेवगा व स्ट्रॉबेरी या पिकांचा नव्याने समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे आणि रोजगार हमी...

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती साजरी होत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे य़ांनी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कोरोना...