नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च ते १४ जून या कालावधीत होणारं शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी प्रसिद्धी पत्रकाराद्वारे दिली आहे.