खासगी टॅक्सी सेवा कंपन्यांना काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या तीनपटीपर्यंतच भाडे आकारण्याच्या खटुआ समितीच्या शिफारसीला राज्य सरकारची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओला-उबेर सारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळी कमाल भाडे आकारणीवर आता मर्यादा येणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणी या कंपन्यांना करता येईल. यासंदर्भात नेमलेल्या खटुआ...

विधेयकाअंतर्गत आमदारांच्या वाहन चालकांसाठी वेतनवाढीची तरतूद

मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळ सदस्यांचे वेतन वाढवण्यासंदर्भातले विधेयक आज विधानसभेत मंजूर झाले. या विधेयकाअंतर्गत आमदारांच्या वाहन चालकांसाठी १५ हजार रुपये प्रति महिना इतक्या वेतनवाढीची तरतूद आहे. मात्र आमदारांच्या थेट वेतनवाढीची...

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित वेळे आधीच संपणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी, राज्य शासनानं एक आठवड्यानं कमी केला आहे. २४ फेब्रुवारी रोजी सुरू झालेलं अधिवेशन २० मार्चपर्यंत चालणार होतं, पण...

राज्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव फारसा तीव्र नसून काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं गरजेचं आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११ झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणं कमी प्रमाणात जाणवत असल्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं महत्वाचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

पुढील वर्ष कौटुंबिक न्यायालयीन वाद निवारण वर्ष म्हणून राबविणार – कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती भूषण...

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय मध्यस्थी व विधी सेवा परिषद ही महाराष्ट्र न्यायिक अकादमी, मुंबई येथे...

महाराष्ट्रात कोरोनाचे १० रुग्ण

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा क्षेत्रीय पातळीवर राहण्यासाठी अधिवेशन रविवारपूर्वी पूर्ण करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील 8 पुणे येथे तर...

देशाच्या जडणघडणीमध्ये भूमिका बजावलेल्या व्यक्तींचा इतिहास समजून घेतला पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जन्मशताब्दीनिमित्त डॉ. शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजाराम बापू पाटील, डॉ. रफीक झकेरिया यांचा विधानमंडळात गौरव मुंबई : देशाचे स्वातंत्र्य पुढे नेण्यामध्ये, महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मोठ्या व्यक्तींचा इतिहास सर्वांनीच...

कुक्कुटपालन व्यवसायाच्या समस्यांसंदर्भात शिष्टमंडळाने घेतली मंत्री सुनिल केदार यांची भेट

मुंबई : राज्यातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाच्या विविध  विभागांकडून सहकार्य करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. मंत्रालयात कुक्कुटपालनासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी पोल्ट्री फार्मर्स...

तुकाई उपसा सिंचन योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील तुकाई उपसा सिंचन योजेनेचे सुरु असलेले काम अधिक गतीने करण्यात यावे याकरिता मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार रोहित...

भ्रष्टाचार प्रकरणी जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी दीड कोटी रूपयांची मागणी करणे ही अत्यंत अक्षम्य बाब असून, सदस्य डॉ. संजय रायमुलकर यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना चाप...