मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळ सदस्यांचे वेतन वाढवण्यासंदर्भातले विधेयक आज विधानसभेत मंजूर झाले. या विधेयकाअंतर्गत आमदारांच्या वाहन चालकांसाठी १५ हजार रुपये प्रति महिना इतक्या वेतनवाढीची तरतूद आहे.
मात्र आमदारांच्या थेट वेतनवाढीची कोणतीही तरतूद केलेली नाही.