राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी विधानभवनात नियंत्रण कक्ष स्थापन
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 26 मार्च, 2020 रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा...
डॉ.शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजाराम पाटील, डॉ. झकेरिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बुधवारी व्याख्यान
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री डॉ.शंकरराव चव्हाण, सहकार महर्षी यशवंतराव मोहिते, लोकनेते राजाराम पाटील व ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री डॉ. रफीक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी...
कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
अहमदनगर : कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासासाठी तसेच येथील आरोग्य, शिक्षण, रोजगार, रस्ते या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक भरीव निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...
महिनाभरात २४ कॅरेट सोने ४ हजारांनी महाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत झालेली घसरण आणि शेअर बाजारात झालेली घसरण याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम तोळा...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या धुलिवंदनाच्या शुभेच्छा
मुंबई : पर्यावरणपूरक होळी साजरी करून राज्यातील जनतेने धुळवडीचा आनंद साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
हा विविध...
होळी, रंगोत्सवानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या वैशिष्ट्यांसह साजरा होत असलेल्या रंगांच्या या सणाच्या माध्यमातून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री व...
पुरोगामित्वाची बूज राखणारा साक्षेपी संपादक हरपला – अनंत दीक्षित यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई : महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची बूज राखणारा, सडेतोड आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात संपादकीय जाणीवा जिवंत ठेवणारा सच्चा पत्रकार, संपादक म्हणून अनंत दीक्षित स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत दीक्षित...
जागतिक महिला दिनी गृहमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती आरती देशमुख यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी साधला संवाद
मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी श्रीमती आरती देशमुख यांनी आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी तसेच महिला पोलिसांशी संवाद साधून आस्थेने विचारपूस केली. साक्षात गृहमंत्र्यांच्या पत्नीच विचारपूस करत आहेत या आश्चर्याच्या...
पोलीस दलातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रमाण 30 टक्क्यावर नेण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील गृहमंत्री...
जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई पोलीस दलाने काढला महिला सुरक्षा मार्च
मुंबई : राज्यातील पोलीस दलामध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रमाण सध्याच्या 15 टक्क्याहून 30 टक्क्यापर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील राहील, असे गृहमंत्री अनिल...
जागतिक महिला दिनानिमित आयोजित ‘महिला कला महोत्सव-२०२०’ चा शुभारंभ
मुंबई : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘महिला कला महोत्सव - २०२०’ चा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ झाला.
या शुभारंभ...











