महिला आर्थिक विकास महामंडळाकडून शनिवारी जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने (माविम) दिनांक 7 मार्च, 2020 रोजी दुपारी 3 वा. सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी 3 वाजता ‘माविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे...

महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज – उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज आहे याची सुरुवात प्रत्येकानेच आपल्या घरापासून केली तरच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होईल, असं...

मंत्रालय परिसरात अत्याधुनिक दर्जाच्या स्वच्छतागृहांचा आराखडा सादर करा – पालकमंत्री अस्लम शेख यांचे निर्देश

मुंबई : राज्यभरातून दररोज मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांसाठी मंत्रालयाच्या परिसरात अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याचा आराखडा येत्या सात दिवसात सादर करण्याचे निर्देश वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी येथे...

नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये – उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत विधानसभेतही आज चर्चा झाली, या चर्चेला ते उत्तर...

राज्याचा विकासदर पाच पूर्णांक सात दशांश टक्के राहील असं आर्थिक पाहणीतील अनुमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज मांडला. राज्याचा विकास दर ५ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, तर राज्याच्या स्थूल उत्पन्नात...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : १५ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण;...

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या ५ दिवसात १५ लाख 45 हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.  यापैकी 13 लाख 88 हजार कर्जखात्यांमध्ये...

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन; अध्यक्षपदी न्या. श्रीहरी डावरे यांची नियुक्ती

मुंबई : राज्य शासनाने राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे गठण केले असून अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश श्रीहरी पी. डावरे यांची नियुक्ती केली आहे. गृह विभागाने या नियुक्तीच्या अनुषंगाने अधिसूचना जारी...

ग्राहकांसाठी ‘सुरक्षित अन्न शहर अभियान’- अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

मुंबई :  ग्राहकांना अन्न पदार्थ देतांना ते  स्वच्छ व सुरक्षित राहतील याची दक्षता प्रत्येक छोट्या आणि मोठ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घ्यावी आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे यासाठी ‘सुरक्षित अन्न शहर अभियान’ राबविण्यात...

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी शासन सकारात्मक – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पुण्याची भिडे वाडा शाळा हे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी शासन सकारात्मक असून त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला...

उत्तेजित द्रव्य विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासन कायदा करणार – अन्न व औषध प्रशासन...

मुंबई : तरूण वर्ग शरीर बनविण्यासाठी स्टिरॉईडचे अतिसेवन करून मृत्यूस बळी पडत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून तज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास करून राज्य शासन डीनीट्रो...