निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी जाहीर मागितली माफी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी संभोग आणि मुलांच्या लैंगिक संबंधांवर केलेल्या वक्तव्याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. तसंच, इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्य...
मुख्यमंत्र्यांनी घेतले शिवछत्रपतींचे दर्शन; सिंधुदुर्ग किल्ल्याची केली पाहणी
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन शिवछत्रपतींचे दर्शन घेतले. किल्ल्यावरील भवानी मातेच्या मंदिरातील भवानी मातेचेही...
शिवभोजन थाळीच्या संख्येत दुपटीनं वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भरघोस प्रतिसादामुळे शिवभोजन योजनेचा विस्तार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं या योजनेतल्या थाळीच्या संख्येत दुपटीनं वाढ केली आहे. आता ही संख्या 18...
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – सामाजिक न्याय व विशेष...
मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व नवनवीन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी...
लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर मुंबईकरांना अनुभवता येणार ‘चेंज ऑफ गार्ड’
महाराष्ट्र दिनापासून पोलीस मुख्यालयात सुरुवात
मुंबई : लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात 'चेंज ऑफ गार्ड' ही अभिनव संकल्पना येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नव उद्योजकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरीपत्र वाटप
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच नव उद्योजकांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या...
चेंबुरचे सामाजिक न्याय भवन, एक हजार मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे बांधकाम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे...
मुंबई : मुंबईतील चेंबूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन व एक हजार क्षमतेचे मुलांचे शासकीय वसतीगृहाचे बांधकाम विकासकाने सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे...
मेडिगट्टा धरणामुळे गडचिरोलीतील बाधित गावांबाबत तेलंगणा सरकारशी चर्चा करणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुंबई : तेलंगणा राज्याच्या मेडिगट्टा धरणामुळे गडचिरोलीतील अनेक गावे बाधित होणार आहेत. या धरणासाठी तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातील काही जमिनीचे अधिग्रहण केले आहे. अधिग्रहणापेक्षा जास्त जमिनीवर धरणाचे पाणी आले आहे. सिरोंचा...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पोलीस पदके प्रदान
आठ ‘पोलीस शौर्यपदक’
सात ‘उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके’
ऐंशी ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके’
मुंबई : पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या ‘पोलीस शौर्यपदक’, ‘उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक’ आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस...
सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १५ दिवसात ११० किलोमीटर जमिनीचे सीमांकन करा – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई : उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी येत्या 15 दिवसात 110 किलोमीटर जागेचे सिमांकन करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार...











