विकेंद्रीत खरेदी योजनेंतर्गत धानाची आवक वाढल्याने जिल्ह्यातील साठवणूक क्षमता वाढविण्याचे अन्न व नागरी पुरवठा...
मुंबई : विकेंद्रीत खरेदी योजनेंतर्गत धानाची आवक जास्त झाल्याने गोदामाची कमतरता भासत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूच्या जिल्ह्यातील गोदामांचा वापर करण्यात यावा तसेच, जिल्ह्याप्रमाणे साठवणुकीची क्षमता वाढविण्यासाठीच्या उपाययोजना आखण्याचे निर्देश...
देवस्थान समितींच्या जमीन हस्तांतरणाबाबत महिन्याभरात धोरणात्मक निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
रत्नागिरी जिल्हा आढावा बैठकीत अपूर्ण प्रकल्प, पदभरती, रस्ते, आरोग्य पाणीपुरवठा वर चर्चा
सिंधुदुर्ग : राज्यात असणाऱ्या देवस्थान समितीच्या जमिनीचे हस्तांतरण सुलभरित्या व्हावे, यासाठी महिन्याभरात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.
येथील जिल्हा...
स्व. आर. आर. पाटील यांची निर्मलस्थळ समाधी विकसीत करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
स्व. आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंजनीत मान्यवरांनी केले अभिवादन
सांगली : कै. आर. आर. (आबा) पाटील हे लोकांच्या मनातील नेते होते. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. अशा या थोर...
गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे शासनाची जबाबदारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
नवी मुंबई : गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी...
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट
मुंबई : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
स्टार्टअप सप्ताहामध्ये सहभागी होण्यासाठी नवउद्योजकांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी...
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले दर्शन
मसुरे-आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजनेस प्रशासकीय मान्यता
सिंधुदुर्ग : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. आंगणे कुंटुंबियाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या मसुरे...
उद्यापासून १२ वीची परीक्षा; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून परीक्षा देण्याचे शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे...
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) उद्या, दि. 18 फेब्रुवारीपासून राज्यात सुरु होत आहे. महत्त्वाची असणारी ही परीक्षा...
‘सारथी’ संस्थेच्या विद्यार्थ्यांना तीन दिवसात विद्यावेतन देणार – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची...
‘सारथी’ संस्थेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
मुंबई : ‘सारथी’ संस्थांतर्गत स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन दिले जाते. परंतू फेब्रुवारी महिन्यात दिले जाणारे विद्यावेतन अजूनही मिळाले नसल्याने ‘सारथी’ संस्थेचे...
बारावीच्या परीक्षेसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
मुंबई : शैक्षणिक वाटचालीमध्ये दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा असतो. उच्च शिक्षणात पदार्पण करण्यासाठी बारावीची परीक्षा ही महत्त्वाची पायरी आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षा देणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना राज्याचे...











