मराठी भाषा संवर्धनासाठी आलेल्या सूचनांचा सन्मान- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

मुंबई : मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी मराठी साहित्यिकांनी केलेल्या सर्व सूचनांचा सन्मान केला जाईल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 'मराठी भाषेच्या भल्यासाठी' या संस्थेचे अध्यक्ष तथा...

अंगणवाड्यांना मिळणार चार हजार नवीन खोल्या-महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

'पीसीपीएनडीटी' कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई : पुढील आर्थिक वर्षात अंगणवाड्यांच्या 4 हजार नवीन खोल्या बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय आदी पायाभूत सुविधा दर्जेदार उपलब्ध...

रयत शिक्षण संस्थेच्या ‘समूह विद्यापीठा’चा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

मुंबई : रयत शिक्षण संस्थेमार्फत पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबर कौशल्य आधारित शिक्षण दिले जाते. राज्यात या संस्थेची अनेक महाविद्यालये आहेत. संस्थेचे राज्यस्तरीय समूह विद्यापीठ (क्लस्टर युनिव्हर्सिटी) व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची...

शिवभोजन योजनेसाठी तीन महिन्यांकरिता ६.४८ कोटी रुपयांचे अनुदान

प्रजासत्ताक दिनापासून योजनेची अंमलबजावणी मुंबई  : राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी राज्यात २६ जानेवारी २०२० पासून...

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

672 रहिवाशांच्या पुनर्वसनाकरिता शासन कटिबद्ध : समितीकडून 15 दिवसांत अहवाल अपेक्षित मुंबई : गोरेगाव येथील पत्रा चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प लवकरच मार्गी लावून 672  रहिवाशांचे हक्काच्या घरात पुनर्वसन करण्याकरिता शासन कटिबद्ध असून याकामी राज्य शासनाने...

‘आपलं मंत्रालय’चा नववर्ष विशेषांक प्रकाशित

मुंबई : नवीन वर्षाची नवी ऊर्जा देणाऱ्या 'आपलं मंत्रालय'च्या  'नवे वर्ष नवा आनंद' या विशेषांकाचे प्रकाशन ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते येथे झाले. यावेळी माहिती व जनसंपर्क...

दुर्लक्षित आणि ग्रामीण खेळांना प्रोत्साहन – क्रीडामंत्री सुनिल केदार

मुंबई : दुर्लक्षित आणि ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या खेळांचा राज्यात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. शिवछत्रपती राज्य...

येत्या २७ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर ‘मुंबई २४ तास’

गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती मुंबई : मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थ व्यवस्थेला चालना देऊ शकणाऱ्या महत्वाकांक्षी अशा 'मुंबई 24 तास' संकल्पनेला आता मूर्त...

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट इमारत व परिसराच्या ‘हेरिटेज’ सौंदर्यवृद्धीसाठी दोनशे कोटींचा निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय मुंबई : मुंबई विद्यापीठाची फोर्ट येथील इमारत व परिसराचे मूळ कलात्मक (हेरिटेज) सौंदर्य पूर्ववत जतन करुन तेथील निसर्गसंपदा वृद्धिंगत करण्यात येणार असून त्यासाठी...

एलईडी मासेमारी बोटींवर कडक कारवाई करणार – मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने एलईडी प्रकाशझोताच्या सहाय्याने केली जाणारी मासेमारी घातक आहे. मत्स्यसाठ्यावर विपरीत परिणाम होऊ नये तसेच सर्वच स्तरातील मच्छिमारांचे हित लक्षात घेता मासेमारीसाठी एलईडीचा वापर करण्यास...