नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा
मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने करुया असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, एकविसाव्या शतकातील...
महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी मरोळ प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. 2 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 वाजता मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
माल वाहतूकदारांनी ‘कॉमन कॅरिअर’ म्हणून नोंदणी प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन
मुंबई : माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/ पाकीटे/ मालाची घरपोहोच वाहतूक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यवसायिक...
वाहनांना ऑनलाईन प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र धारण करण्याचे आवाहन
मुंबई : केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांना दिनांक 1 एप्रिल 2019 पासून ऑनलाईन प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार वाहनांना ऑनलाईन पीयूसी धारण...
जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेली आपली ‘बेस्ट टीम’ – विस्तारानंतरच्या पहिल्या मंत्री परिषदेत मुख्यमंत्री...
मुंबई : जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक “बेस्ट टीम” आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या वहिल्या...
राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज झाला ; अजित पवार यांनी घेतली...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री...
सक्षम समाज घडविण्यासाठी समर्थपणे कर्तव्य बजावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी सत्र क्रमांक 117 चा दीक्षान्त समारंभ संपन्न
नाशिक : सक्षम समाज घडविण्यासाठी समर्थपणे आपले कर्तव्य बजवावे. कठोर मेहनतीनंतर मिळालेल्या वर्दीला भ्रष्टाचारमुक्त ठेवत चारित्र्यावर कुठलाही कलंक लागू नये याची दक्षता...
सहकार क्षेत्रात सामाजिक दायित्व महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांच्या हस्ते दि कल्याण जनता सहकारी बँकेचे समाजसेवा पुरस्कार प्रदान
ठाणे : समाजाचे एक घटक या नात्याने आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो. ही सामाजिक दायित्वाची भावना सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन...
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेत तीन जणांना अनुज्ञेय रक्कम मंजूर
मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेत तीन जणांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
एअर मार्शल पांडुरंग नारायण प्रधान यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे....
व्यंगनगरी मूक झाली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने मुख्यमंत्री यांना दु:ख
मुंबई : ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने कलाक्षेत्राचा मार्गदर्शक हरपला असून संपूर्ण ‘व्यंगनगरी’ मूक झाली आहे. या क्षणाला ठाकरे कुटुंबातील एक सदस्य कायमचा...











