लघु मध्यम वृत्तपत्रांच्या समस्यांचे निवेदन उपसंचालकांना सादर
पुणे : जाहिरात संदेश प्रसारण धोरणातील जाचक अटी रद्द करून लघु व मध्यम वृत्तपत्रांना दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना देण्यात...
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आमदारांच्या आज बैठका
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत, त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी...
‘जलयुक्त शिवार’मधून सांगली जिल्ह्यात ८४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली
सांगली : सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी व शाश्वत पाणीसाठा निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत सन २०१५ ते २०१९ या कालावधीत २७६ कोटी ९० लाख रूपये खर्चून जिल्ह्यात...
उद्योग पुरस्कारासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांनी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : सूक्ष्म व लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व स्पर्धात्मक क्षमतावृद्धीसाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून दरवर्षी जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019...
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वय साधण्याचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांचे निर्देश
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी मंत्रालयात...
न्यूझीलंडच्या खासदारांनी घेतली अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट
मुंबई : न्यूझीलंडचे खासदार ग्रेग ओ’कॉनॉर यांच्या अध्यक्षतेखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्य शासनाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मंत्रालयात भेट घेतली. महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यावेळी उपस्थित होते.
न्यूझीलंडचे...
नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती
मुंबई : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदासाठी...
सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे येत्या 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मत्स्यव्यवसायाचा...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली
मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य...
महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन करण्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन्ही पक्षांनी दिले असून, लवकरच राज्यातला सरकार स्थापनेचा पेच सुटेल असं दिसतं....











