राज्यातील जनतेला राज्यपालांकडून दीपावलीच्या शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेऊन येवो. हा सण साजरा करताना गरीब, उपेक्षित...

संकेतस्थळाद्वारे निवृत्तीवेतनधारकांना समजणार निवृत्तीवेतनाचा तपशील

मुंबई : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनाचा तपशील www.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून सर्व निवृत्तीवेतनधारक...

नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत राज्यपालांना सादर

मुंबई : प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना...

महाराष्ट्रात भाजपा सेनेनं १६१ जागा जिंकत सत्तेचं सोपान गाठलं

मुुंबई : महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपा- शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं असून हरयाणामध्ये भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा-...

सत्ता महायुतीचीच असेल : देवेंद्र फडणवीस

मुुंबई : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांवरुन जनतेने दिलेल्या स्पष्ट कौलाबद्दल भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांन जनतेचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल यावर...

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला बहुमत

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला पुन्हा एकदा बहुमत मिळताना दिसत असून, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीनंही गेल्या वेळेपेक्षा चांगलं यश मिळवल्याचं दिसून येत आहे. 288 पैकी 264 जागांचे...

मतमोजणी सुरु – महायुतीची आघाडी

पुणे : विभागात भाजपचे १५ उमेदवार आघाडीवर आहे  तर शिवसेनेचे १६ आघाडीवरआहेत.काँग्रेसचे तीन उमेदवार आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, मनसे यांचा एकही उमेदवार आघाडीवर नव्हता. इतर पक्षांचा एक उमेदवार...

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्सची आवश्यकता नाही-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र (स्टँड अलोन) यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित (ट्रान्समिट) करण्याची त्यांची क्षमता नाही. ही यंत्रे कोणत्याही वायरलेस, वायर, इंटरनेट, वायफाय...

ऐन दिवाळी दरम्यान एसटीची १० टक्के हंगामी दरवाढ ; दिवाळी सणानिमित्त लांब पल्ल्याच्या जादा...

मुुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एस.टी. महामंडळ येत्या 24 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे 3 हजार 500 बसेस सोडणार आहे. या लांब...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडनवीसांच केदारनाथाचं दर्शन

मुुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्या होणा-या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज सकाळी उत्तराखंडमधल्या चारधामांपैकी एक असलेल्या केदारनाथाचं दर्शन घेऊन आशीर्वाद मागितले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडनवीसही...