ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन निवासस्थानी गणरायाचे आगमन

श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. मंत्री पंकजा मुंडे व कुटूंबियांनी श्रींची उत्साहात...

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत ५ वर्षात १ लाख ६७ हजार अधिक शेततळ्याची निर्मिती

39 लाखाहून अधिक एकरासाठी संरक्षित सिंचन मुंबई : ‘मागेल त्याला शेततळे’या योजनेंतर्गत गेल्या 5 वर्षात राज्यातील 1 लाख 67 हजार 311 शेततळ्यांची निर्मिती होऊन 39 लाख 450 एकर क्षेत्रासाठी संरक्षित...

निर्यातवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचे निर्देश

मुंबई : आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रगती होऊन निर्यातवृद्धीमधून जास्तीत जास्त परकीय चलन मिळविण्यासाठी उद्योगांना चालना देण्यात यावी, अशा सुचना केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष आर्थिक...

मदतीसाठी केंद्र शासनाला सविस्तर ज्ञापन सादर करणार – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर केंद्रीय पथकाची महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सचिवांसोबत बैठक मुंबई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर...

शिरपूर येथील कारखान्याच्या आगीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळील रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर...

राज्य बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 16 डिसेंबर 2019 पासून राज्य बालनाट्य स्पर्धा सुरु होत आहेत. या बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. 1 सप्टेंबर ते 30...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य -उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे मुंबई : राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या महत्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र...

साहित्यातून विकसित होत असल्याने गीतांचा साहित्यरूपी अभ्यास व्हावा – विनोद तावडे

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान मुंबई : गीत आणि साहित्य मनोरंजनातून जीवन जगण्याची शिकवण देतात. गीत हे साहित्यातून विकसित होत असल्याने गीतांचा साहित्यरूपी अभ्यास व्हावा...

शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार – कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांची घोषणा

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांबद्दल कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी...

सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यात महाराष्ट्र आघाडीवर – राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड...

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सफाई कर्मचाऱ्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत याबाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, अशी माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे...