पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 162 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पूर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून...
मुंबईकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘सेव्हन डी मिनी थिएटर ऑन व्हील’चा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या...
‘पर्यटन पर्व’ उपक्रमाचा मंत्रालयात शुभारंभ
रजा प्रवास सवलत काळात शासकीय कर्मचाऱ्यांना एमटीडीसी रिसॉर्टस्मध्ये मिळणार सवलत
तारकर्ली येथे १५ ऑगस्टपासून ओपन एअर सिफेसींग उपहारगृह
भीमाशंकर येथे अत्याधुनिक सोयींनीयुक्त पर्यटक निवास
मुंबई : मुंबईकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी...
अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई : अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.आशिष...
विदर्भ, उत्तर मध्य-महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज
मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात उद्या दि. ७ आणि ८ ऑगस्ट रोजी पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. ७ तारखेला पूर्व-विदर्भातील...
अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- 2019
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 30 जून 2019 मध्ये घेतलेल्या अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परिक्षेच्या लेखी भागाच्या निकालावर आधारित मुलाखत/व्यक्तीमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे अनुक्रमांक जाहीर करण्यात आले आहेत....
मुंबई उपनगरमध्ये वन स्टॉप क्रायसिस सेंटरकरिता महिला स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत वन स्टॉप क्रायसिस सेंटर (one stop crisis center) राज्यात सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार महिला व बालविकास क्षेत्रात विना...
वनमंत्र्यांचा बुधवारी ग्रामपंचायतींशी ‘महा ई-संवाद’ : हरित महाराष्ट्रात योगदान देण्याचे आवाहन
मुंबई : हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह 'महा ई -संवाद' साधणार आहेत. राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य...
‘स्वाधार योजने’चा आतापर्यंत ३५ हजार ३३६ विद्यार्थ्यांना लाभ- सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांची माहिती
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली. मागील चार वर्षांत या योजनेचा 35 हजार 336 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री...
आश्रमशाळा ते मिशिगन विद्यापीठ : शासकीय योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उघडले परदेशी शिक्षणाचे द्वार
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळेची विद्यार्थिनी योगिता मारोतराव वरखडे हिला अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळाला असून परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती...
अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, पालघरसाठी अतिरिक्त सहा पथकांची एनडीआरएफकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मागणी
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज
मुंबई : मुंबई शहर आणि संपूर्ण महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे. मुंबई, ठाणे पालघर परिसरात होणारी अतिवृष्टी...