नव कल्पनांनी युक्त बाजारपेठेचा विकास करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन कल्पनांनी युक्त बाजारपेठेचा विकास करणे आणि उत्पादनांची विक्री वाढविणे यासाठी उद्योजकांनी एकत्र येण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस आयटीसी ग्रँड...
राज्याच्या संसदीय कार्यप्रणालीच्या वैभवात भर घालणारी इमारत उभी राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मनोरा आमदार निवासाच्या नव्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
मुंबई : महाराष्ट्रातील संसदीय कार्यप्रणाली ही वैभवशाली आहे. या वैभवात भर घालणारी मनोरा आमदार निवासाची इमारत उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र...
स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना ५०० कोटींची पारितोषिके देणार – मुख्यमंत्री...
स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नगरपालिकांचा गौरव
मुंबई : लोकसहभाग व सवयी बदलल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये परिवर्तन घडले आणि महाराष्ट्राने देशात सर्वाधिक पुरस्कार मिळविले आहेत. सन2020 च्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातील200 शहरे...
८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांनी नियुक्त उमेदवारांना दिल्या...
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेल्या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. दोघांनी या सर्व उमेदवारांना...
चूलमुक्त, धूरमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य शासनाकडून गॅस जोडण्या देणार
मुंबई : चूलमुक्त, धूरमुक्त महाराष्ट्र या घोषणेंतर्गत राज्यातील बिगरगॅस जोडणी धारकांना राज्य शासनाकडून गॅस जोडण्या वितरित करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्रधानमंत्री उज्ज्वला...
नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू
मुंबई : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबर 2019 पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ मुंबई महापालिका...
भूसंपादन, मोबदला, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापनेसाठी औरंगाबाद येथे अतिरिक्त प्राधिकरण स्थापणार
मुंबई : राज्यात भूसंपादन, मोबदला, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापना करताना नागरिकांना वाजवी भरपाई मिळण्यासह संबंधित प्रक्रिया पारदर्शक करण्याचा हक्क देण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी नाशिक, औरंगाबाद, कोकण...
नवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय
आधुनिक यंत्रणेमुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला मिळणार वेग
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या मुख्यालयासाठी नवी मुंबईतील महापे औद्योगिक विकास महामंडळाच्या मिलेनियम बिझनेस पार्कमधील...
अल्पसंख्याक महिला बचतगट माविमशी जोडून अनुदान उपलब्ध करून द्या – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची...
मुंबई : मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाने १० हजाराहून अधिक अल्पसंख्याक महिलांचे स्वयंसहाय्यता गट स्थापन केले आहेत. त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाशी जोडून अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना...
मुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटी रूपयांच्या देणग्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून...
मुंबई : आपला वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाचा सन्मान राखत विविध संस्था आणि...