शासनाच्या वैद्यकीय सहायता योजना सर्वसामान्यांपर्यत पोहचविणे गरजेचे आहे -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
बारामती : शासनाच्या वैद्यकीय सहायता योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
बारामती हॉस्पिटलला पालकमंत्री...
बेस्टचे किमान प्रवास भाडे आता फक्त ५ रुपये
बेस्टच्या भाडेकपातीच्या प्रस्तावास राज्य शासनाची मान्यता-परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती
मुंबई : मुंबईमध्ये बेस्टचा प्रवास आता फक्त पाच रुपयांत करता येणार आहे. बेस्टच्या भाडे कपातीस राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता...
‘अनुलोम’चे परिवर्तनाचे कार्य कौतुकास्पद आणि प्रशंसनीय – मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
जळगाव- ‘अनुलोम’च्या चौथ्या वार्षिक अनुलोम संगम; सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
जळगाव : शासनाच्या विविधप्रकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘अनुलोम’ ने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद व...
पाच कोटी ‘रेशीम’रोपांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीबरोबर रोजगाराची संधी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्यात जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून यामध्ये 5 कोटी 13 लाख तुतीच्या रोपांची (‘रेशीम’रोपांची) लागवड होणार आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीबरोबर रोजगाराची...
एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय - मंत्री दिवाकर रावते
सध्या जुन्या पद्धतीच्या पासवरही मिळणार सवलत
मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले...
भविष्य निर्वाह निधीची वार्षिक लेखा विवरणपत्रे आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध
मुंबई : भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची २०१८-१९ ची वार्षिक लेखा विवरण पत्रे, महालेखाकर (लेखा व हकदारी) महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्यासाठी संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली...
तिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथकाची नियुक्ती
मुंबई, दि. 6 : चिपळूण तालुक्यातील (जि. रत्नागिरी) तिवरे धरण फुटल्यामुळे झालेल्या जिवित व वित्त हानीची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी जलसंधारण विभागाने विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. मृद व जलसंधारण विभागाने...
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक – सहकार मंत्री सुभाष देशमुख
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये १५४ ब या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश
मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावे, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये...
प्रत्येक गावाने वृक्ष लागवडीचा संकल्प करावा – आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके
यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेली वृक्ष लागवड मोहीम लोकचळवळ झाली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी चार वर्षांत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे....
कॅन्सर हॉस्पिटल एका वर्षात तर वैद्यकीय महाविद्यालय दोन वर्षात पूर्ण होईल :पालकमंत्री
इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे 'डॉक्टर्स डे 'चे आयोजन
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हावासियांच्या सेवेत एका वर्षात कॅन्सर महाविद्यालय, तर पुढील दोन वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाच्या अद्ययावत इमारती येणार आहेत. या परिसरातील गरजू, वंचिताची...