अभ्यासक्रमासोबत मूल्यशिक्षण महत्त्वाचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाण्यात श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया विद्यालयाचे उद्घाटन
ठाणे : सर्वोत्तम शिक्षण पद्धती,समर्पित भावनेने काम करणारा शिक्षक वृंद या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सिंघानिया विद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. म्हणून सिंघानिया...
खर्चिक विवाह टाळून वाचविलेली रक्कम दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस
मुंबई : धुळे जिल्ह्यातील कल्पेश आणि प्रियंका देवरे या नवविवाहित दाम्पत्याने नोंदणी पद्धतीने विवाह करुन लग्न समारंभाच्या आयोजनात वाचविलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस दिली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मदत म्हणून...
दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई : रंगभूमी व चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास पाच दशके रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते व विनोदवीर दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांच्या निधनाने अभियनाच्या क्षेत्रातील एक अनोखा तारा निखळला आहे, अशा शब्दात...
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वनाथ’ मोबाईल ॲपचे लोकार्पण
मुंबई - अनाथांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वनाथ फाउंडेशन उत्तम पद्धतीने कार्य करीत आहे. अनाथापासून स्वनाथ करण्यासाठी संवेदनशील मनाच्या लोकांना जोडणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबईत घातपाताचा कट?, शालिमार एक्स्प्रेसमधून जिलेटीनच्या कांड्या जप्त
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डात थांबलेल्या शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात बुधवारी सकाळी जिलेटीनच्या पाच कांड्या सापडल्याने खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर रिकामा केला...
मुंबई महापालिकेच्या जीर्ण इमारती-चाळींच्या पुनर्विकास करारनाम्यावर एक हजार रुपये मुद्रांक शुल्क
मुंबई : मुुंंबई महापालिकेच्या मालकीच्या जीर्ण किंवा धोकादायक इमारती अथवा चाळींच्या पुनर्विकासासाठी होणाऱ्या त्रिपक्षीय करारनाम्यावर फक्त एक हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारणी निश्चित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या...
सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : बोहरा समाज प्रामाणिक असून देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात ईद सण साजरा करीत असताना त्याचा आनंद व इतर सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचला...
जिल्ह्यांचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांवर नेण्यासाठी टी.पी. प्लॅन तयार करण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : राज्य तसेच राष्ट्रीय वन नीतीनुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र हे वनक्षेत्र असले पाहिजे हे लक्षात घेऊन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या विकास...
पर्यावरणदिनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजभवन येथे वृक्षारोपण
मुंबई : पर्यावरण दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षारोपण केले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ईशा फाउंडेशनचे श्री .सद् गुरु जग्गी वासुदेव, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी,...
प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेसच्या वापरावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पर्यावरण...