औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात – अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड

पुणे : औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी केल्या. जिल्हा उद्योग मित्र समिती सभा साहेबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी...

पुणे येथे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

पुणे : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा  मराठी विभाग आणि  जिल्हा माहिती  कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचे...

आई-वडिलांची काळजी घेणे हे मुलांचे कर्तव्य – न्यायाधीश नीरज धोटे

पुणे,दि.२६: आई-वडिलांची काळजी घेणे आणि त्यांच्या आवश्यक गरजा पुरवणे, हे मुलांचे कर्तव्य आहे, असे सांगून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी, असे मत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य...

म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्‍या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ-मोरगाव व सासवडला शुभारंभ

पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पुणे जिल्‍ह्यातील सासवड आणि मोरगाव येथील पहिली यादी जाहीर झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लक्ष 51 हजार 863 खाती अपलोड...

पुण्यातील बांधकाम उद्योजकांचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध 28 बांधकाम व्यावसायिकांना आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी या बांधकाम व्यावसायिकांच्या माहितीवर आधारित सचित्र स्वरुपातील...

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ सोलापूरला रवाना

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा पुणे : सोलापूर येथे दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ आज जिल्हाधिकारी कार्यालय...

कुक्कुट मांस व कुक्कूट उत्पादने पुर्णपणे सुरक्षीत   

‘नोव्हेल करोना विषाणु’ प्रादुर्भावाशी कोणताही संबध नाही :  पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह      पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा ‘नोव्हेल करोना विषाणु’ प्रादुर्भावाशी कोणताही संबध नाही.  कुक्कुट मांस व...

पुनर्वसनासाठी आवश्यक निधी तातडीने देणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

पुणे : अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांसाठी व चारा टंचाईसाठी लागणारा अत्यावश्यक निधी तातडीने दिला जाईल, अशी ग्वाही बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री...

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुष्पहार अर्पण...

शिवनेरी विकास कामासाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

जुन्नर : किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता 23 कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. जुन्नर कृषी...