दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षांची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दहावीची परीक्षा...

पेरणे जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी नवल किशोर...

पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे १ जानेवारी रोजी होणारा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पक्ष, संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व याठिकाणी भेट देणाऱ्या...

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त 24 डिसेंबरला शिवाजीनगर बसस्थानक येथे प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मंगळवार दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी शिवाजीनगर बसस्थानक, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ग्राहकांसाठी विविध विभागांचे वस्तुस्वरुप प्रदर्शन आयोजित...

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जिल्हास्तरिय समन्वय समितीची बैठक संपन्न

पुणे : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरिय समन्वय समितीची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए.बी. नांदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात झालेल्या या बैठकित तंबाखू नियंत्रण कायदा...

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 24 डिसेंबरला आयोजन

पुणे : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे व नायगांव एज्युकेशन सोसायटीचे दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय, दौंड जि. पुणे आणि ग्रॅव्हिटी कन्सल्टन्टस...

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू

पुणे : दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी ख्रिसमस नाताळ व 31 डिसेंबर 2019 रोजी वर्ष अखेर दिवस असे उत्सव साजरे होणार आहेत. जिल्हयात काही मागण्याकरिता विविध पक्ष व संघटनाकडून...

निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा

पुणे : पुणे जिल्हयातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा शनिवार दि. 21 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी सभागृह, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे आयोजित केलेला आहे....

हैदराबादमध्ये पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांचे मॉडेल राबविण्यासाठी पुढाकार

हैदराबादच्या चार उच्चस्तरीय पथकांचे सलग अभ्यास दौरे पुणे : हैदराबाद (तेलंगणा) येथील 20 हून अधिक प्रमुख अधिकाऱ्यांसह एकूण चार पथकांनी नुकतेच पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांचे विशेष अभ्यास दौरे केले. येथील...

प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी डॉ. दिनेशकुमार त्यागी

पुणे : भारतीय वन सेवेतील 1987 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मुख्यालय), सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दिनेशकुमार त्यागी, भा.व.से. यांची...

इमर्ज एक्स कार्यक्रमात नवे व्यवसाय व तंत्रज्ञानाबाबत चर्चा

पुणे : महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी व मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने इमर्ज एक्स - महाराष्ट्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यामध्ये हायवे टू अ 100 युनिकॉर्न अंतर्गत  महाराष्ट्रातील नवे व्यवसाय व...