माध्यमांनी ‘नाही रे’ वर्गाचा आवाज बनावे – ज्येष्ठ संपादक अरुण खोरे

पुणे : आजच्या घडीतील सर्वात मोठी समस्या बनलेल्या फेकन्यूजवर मात करण्यासाठी पत्रकारांनी सत्यनिष्ठा जपण्याबरोबरच  'नाही रे' वर्गाचा आवाज बनण्याची अपेक्षा ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यांनी व्यक्त केली. विभागीय माहिती कार्यालय...

आळंदी कार्तिकी यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे

पुणे : आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आणि भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना तसेच यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी विविध विभाग प्रमुख, अधिका-यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून...

कृषी, आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज :...

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर तर्फे आयोजित इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह संपन्न पुणे : शहरांचा झपाट्याने विकास होत असताना आणि शहरांवरील ताण वाढत असताना या विकासाचे विकेंद्रीकरण आणि कृषी, आदिवासी व...

बिरसा मुंडा यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांना ‍जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे...

नवले पूल ते कात्रज सहा पदरीकरण कामासाठी अधिकच्या निधीची तरतूद – केंद्रीय मंत्री नितीन...

पुणे : नवले पूल ते कात्रज रस्त्याच्या सहापदरीकरण कामाअंतर्गत येथील नागरिकांची गरज लक्षात घेवून अन्य आवश्यक कामांसाठी अधिकच्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग...

लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी राष्ट्रीय प्रेस दिनापासून सनदशीर आंदोलन

पुणे : महाराष्ट्र शासनाने संदेश प्रसार धोरण २०१८ (जाहीरात वितरण धोरण ) जाहीर करताना त्यात अत्यंत जाचक अटी व नियम समाविष्ट केले आहेत. त्यात दुरुस्ती करून शुद्धीपत्रकाव्दारे सुधारणा करण्यासाठी...

पंडित जवाहरलाल नेहरू यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्‍या प्रतिमेला ‍जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी...

निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला मिळणार

पुणे : सर्व राज्यशासकीय निवृत्तीवेतनधारकांना सन 2019-20 चे हयातीचे दाखले बँकेमध्ये शाखा निहाय सही, अंगठा करण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तरी निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या नावासमोर सही/अंगठा करावी तसेच इलेट्रानिक/डीजिटल हयातीचे दाखले देण्याची...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न

पुणे : राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. येत्या काही दिवसात...

मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

पुणे : राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन तसेच...