आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हा निवडणूकअधिकारी नवल किशोर राम

पुणे : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून या आचारसंहितेचे सर्व विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा...

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे विभागातील प्रशासन सज्ज!

पुणे : पुणे विभागातील 5 जिल्ह्यामध्ये 58 विधानसभा मतदारसंघापैकी 21 मतदार संघ पुणे जिलह्यात, सातारा व सांगली जिल्ह्यात प्रत्येकी 8, कोल्हापूर जिल्ह्यात 10 तर सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदार संघ...

राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलभूत सुविधांची होणार पडताळणी

पुणे : राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलभूत सुविधांची पडताळणी करण्यात येणार आहे. सुविधा उपलब्ध नसलेल्या शाळांची तपासणी करुन शासनाकडे यादी सादर करावी लागणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या...

शिष्यवृत्ती परीक्षेचे 16 फेब्रुवारी रोजी आयोजन

पुणे : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता 5 वी आणि पूर्व माध्यमिक...

स्मार्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला ‘स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडिया’चे पुरस्कार

दोन श्रेणींमध्ये ‘स्मार्ट पुणे’ विजयी, बंगळूरमध्ये होणार पुरस्कार वितरण पुणे : दोन वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) राष्ट्रीय स्तरावर दोन ‘स्मार्ट प्रकल्प पुरस्कार’ पटकावले आहेत. स्मार्ट...

निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी समन्‍वयाने काम करावे – जिल्‍हाधिकारी नवलकिशोर राम

पुणे : आगामी विधानसभा निवडणुका मुक्‍त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्‍या निर्देशाप्रमाणे  काम करावे व निवडणूक प्रक्रिया यशस्‍वी करावी,...

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ‘लोकराज्य’ आघाडीवर -डॉ. सदानंद मोरे

पुणे‍ : महाराष्ट्राच्या शब्द, सूर आणि‍ अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवलेल्या सुधीर फडके, ग.दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे या त्रिमुर्तींच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला करून देण्यासाठी...

पुणे स्मार्ट सिटीकडून वाहतूक पोलिसांना ८० स्मार्ट बाईक्स, तर अग्निशमन दलास २ स्मार्ट फायर...

देशातील पहिलाच उपक्रम; महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते लोकार्पण  पुणे : पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने (मंगळवार, दि. ९ सप्टेंबर) पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागास ८० स्मार्ट पट्रोलिंग बाईक्स, तर महापालिकेच्या अग्निशमन...

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्षमतेत वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बारामती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे ई-लोकार्पण व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम तुकडीचा ई-शुभारंभ पुणे : महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत....

पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ : प्रकाश जावडेकर

पुणे : पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ झाला असून भारतनेट, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनांचा लाभही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे असे केंद्रीय पर्यावरण, वने...