पुणे शहरात ५००० इलेक्ट्रॉनिक बाईक्स भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार
पुणे: पुणे शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी पीएमपीएमएलची बस, खासगी कंपन्यांच्या टॅक्सी आणि रिक्षा असे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र एकाच व्यक्तीला प्रवास करण्यासाठी पुणे महापालिका शहरात भाडेतत्त्वावर सुमारे ५००० इलेक्ट्रॉनिक...
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप
पुणे : पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसा निमित्ताने जाहिरातीचा खर्च टाळून गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ बाळासाहेब अमराळे यांनी...
‘महा आवास अभियान-ग्रामीण’ विभागीय कार्यशाळा ‘महा आवास अभियान-ग्रामीण’अंतर्गत गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी...
पुणे: ‘सर्वांसाठी घरे-2020’ हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. ‘सर्वांसाठी घरे -2020’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र...
नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार राज्यमंत्री शंभूराज देसाई
पुणे: परंपरागत व्यवसाय प्रशिक्षणात सुधारणा करुन उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही गृह...
ध्वजदिन निधी संकलनात प्रत्येकाने आपला अधिकाधिक सहभाग द्यावा अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख: ध्वजदिन...
पुणे: देशाच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र कर्तव्यावर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून साजरा होणा-या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात प्रत्येकाने आपला अधिकाधिक सहभाग द्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आज...
आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात मोर्शी येथे रास्ता रोको आंदोलन !
मोर्शी तालुका प्रतिनिधी : शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने आज दि 8 डिसेंबर रोजी स्थानिक जयस्तंभ...
कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख: जिल्हाधिकारी कार्यालयात...
पुणे: कोरोना विषाणूची परिस्थिती नियंत्रणात असली, तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज दिले. कोरोना...
पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 42 हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 146 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे...
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची शिकवण मानवजातीला आजही आदर्श व प्रेरणादायी-राज्यमंत्री डॉ. विश्वजीत...
पुणे : - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची शिकवण मानवजातीला आजही आदर्श व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत...
गोर गरिबांच्या हक्काच्या घरांसाठी वाढीव घरकुलांचा प्रस्ताव मंजूर – आमदार देवेंद्र भुयार
मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी वरुड तालुक्यामध्ये गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाद्वारे विविध आवास योजना राबविण्यात येत असून गोर गरिबांना घरकुल योजनांचा लाभ मिळावा यासाठी मोर्शी विधानसभा मतदार...