उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावा-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जिल्ह्यातील उद्योग वसाहतींमध्ये उद्योजकांना त्रास देण्याच्या घटना वाढत आहेत, त्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. उद्योजकांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय करू नये, त्यांच्यावर मोक्का सारख्या कडक कारवाई करण्याच्या...

पुण्यात कोरोनावरील लसीकरणासाठी नियोजन सुरू

पुणे: कोरोनावरील लस दृष्टीपथात असताना लसीकरणासाठी नियोजन सुरू झालं आहे. केंद्राच्या निर्देशानुसार सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ, औषध विक्रेत्यांना लस देण्यात येणार आहे. पुणे महापालिकेनं यापुढे जावून...

ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी नव्या संनियंत्रण समितीची स्थापना

पुणे : पुणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या बदल्या झाल्याने ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समितीची नव्याने...

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 33 हजार 502 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 619 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केन्द्रा’चे काम तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री...

पुणे : 'कोरोना' संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच 'जम्‍बो कोविड केंद्रा'चे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित...

‘कमवा व शिका’ योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश...

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते...

पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 2 हजार...

पुणे : पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 734 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 842...

अंगणवाडी परिसरात कुपोषणावर मात करण्यासाठी बाग निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी अंगणवाड्यांमध्ये पोषणमुल्य असणा-या स्थानिक झाडांच्या बाग निर्मितीला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं केलं आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी...

ऑटोमोबाईल उद्योगक्षेत्रासाठी अप्रेन्टिस योजना अधिक फायदेशीर : मुख्य कार्यकारी अधिकारी एएसडीसी अरिंदम लाहिरी 

पुणे : अप्रेन्टिस योजना देशातील वाहन उद्योगासाठी अधिक लाभदायक असुन या योजनेमुळे उद्योगजगताला आवश्यक  असलेले कुशल मनुष्यबळ सहजगत्या उपलब्ध  होते, तसेच बेरोजगार युवकांना रोजगार संधी प्राप्त होते असे मत...

पुणे विभागात केशरी शिधापत्रिकाधारकांना 25 एप्रिलपासूनच अन्नधान्याचे वाटप सुरू विभागात 15 टक्के वाटप-विभागीय आयुक्त...

पुणे : कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. 1 मे पासून अन्नधान्य वितरीत करण्याचे नियोजन होते, मात्र...