कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना...
पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे आत्मनिर्भर भारत सहाय्य पॅकेजांतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत किंवा कोणत्याही राज्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना माहे...
नगर विकास प्रधान सचिवांनी केली विविध भागांची पाहणी
पुणे : नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वाब सेन्टर व प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. पहाणी अंतर्गत भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले शाळेतील...
राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक; त्याच विचारांवर राज्याची वाटचाल -उपमुख्यमंत्री अजित...
सामाजिक न्याय दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण,...
‘कोरोना’नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
बारामती:- बारामती तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पुढील दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठकीत...
पुणे जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू कराण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुणे : पुणे जिल्ह्यात कोविड संसर्गाचं प्रमाण कमी झालं असल्यानं, कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून येत्या १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू कराव्यात, आणि महानगरपालिका क्षेत्रातल्या शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा...
बियाणे, खते, किटकनाशके व इतर शेतमाल उत्पादन वाहतुक व विक्रीला मुभा
पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. तथापी बियाणे यामध्ये अन्नधान्य, फळे, भाजीपाला बियाणे व उतिसंवर्धित रोपे, कलमे इ. सर्व जे पेरणी /लागवडीसाठी वापरतात यांचा...
‘डिक्की’मार्फत सुरू असलेल्या कम्युनिटी किचनला विभागीय आयुक्तांची भेट’
पुणे : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजूर व कामगारांसाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (डिक्की) या संस्थेमार्फत नाश्ता व जेवण गेल्या ५० दिवसांपासून पुरविण्यात येत आहे. तेथील कम्युनिटी...
कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्कार केंद्र व्हावे – मुख्यमंत्री
पुणे- तुरुंगात असणारे हे कैदी एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी तसेच दिशा भरकटलेली माणसे,...
पुणे विभागातील 5 लाख 27 हजार 741 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 27 हजार 741 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 54 हजार 398 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 204 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 453 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या...
कोरोनाच्या अनुषंगाने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे ; जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
नवीन इमारतीच्या कामांची पहाणी
पुणे : जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना संशयीत व बाधीत रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशा सूचना...