विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषीत झाल्यामुळे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती मिडीया सर्टीफीकेशन अँँण्‍ड मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये प्रचारासाठी...

आंबेगाव दुर्घटनेची कामगार राज्‍यमंत्री संजय भेगडे यांच्‍याकडून पहाणी

पुणे : हवेली तालुक्यातील आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या परिसरातील झाड भिंतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा व्यक्ती मृत्यू पावल्या. कामगार राज्यमंत्री संजय (बाळा )भेगडे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम...

मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट

आयएसओ नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली....

वृक्षलागवड कार्यक्रमात शेतकरी, विद्यार्थी व विविध यंत्रणांनी सहभागी व्हावे

पुणे : 33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. यावर्षी या कार्यक्रमांतर्गत 1 जुलै ते 30सप्टेंबर या कालावधीत मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, या...

सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना प्राधान्य द्या : डॉ. पी. पी. वावा

पुणे : सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या विविध योजनांना प्राधान्य देऊन या योजनांचा लाभ गरजू कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ. पी....

भिक्षेकरी पुनर्वसनासाठी शोध मोहीम राबवून त्यांची नोंदणी करा-राज्यमंत्री बच्चू कडू

पुणे :प्रमुख शहरांमध्ये भिक्षेकऱ्यांची संख्या खूप वाढत आहे. ही समस्या रोखण्यासाठी शोध मोहीम राबवून त्यांची नोंदणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिल्या. महिला व...

प्रसिद्ध लेखक प्रकाशक अरुण जाखडे याचं पुण्यात निधन

पुणे : पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख अरुण जाखडे याचं आज पहाटे पुण्यात झोपेत ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं ते ६५ वर्षांचे होते. आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. मराठी...

मुख्यमंत्री सचिवालय कक्षात संगणक व वाय-फायसह अत्याधुनिक सुविधा-डा म्हैसेकर

पुणे :  पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष'  दिनांक २० जानेवारी पासून सुरु करण्यात आला असून या कक्षामध्ये संगणक व वाय फाय सुविधेसह आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात...

पुणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई : पुणे जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नाबाबत शासन संवेदनशील आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत प्राप्त निवेदनांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातील...

अतिवृष्टी बाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने 57 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार

शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार  शाळा दुरूस्ती, शैक्षणिक साहित्य,पोषण आहार, उपलब्ध करणार             पूरग्रस्त विद्यार्थी पाठ्यपुस्तक योजना राबविणार  पुणे : राज्यातील 21 जिल्ह्यातील 2...