परराज्यातील प्रवाशांसाठी पुण्यातून शंभरावी श्रमिक ट्रेन रवाना – जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती
पुणे : पुणे ते हतिया (झारखंड) ही 100 वी श्रमिक ट्रेन पुणे येथून दि. 23 जून 2020 रोजी दुपारी 4 वाजता रवाना करण्यात आली. आतापर्यंत परराज्यातील एकूण 1 लाख...
खाजगी संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून आयसोलेशन हॉस्पिटल व क्वारंटाइन सुविधा सुरु करणार-विभागीय आयुक्त डॉ....
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या खाजगी संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून आयसोलेशन हॉस्पिटल व क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे...
लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख
पाचव्या राष्ट्रीय लोक अदालतीला उत्फूर्त प्रतिसाद
पुणे : लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने सलग चार वेळा आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे. सामंजस्य व तडजोडीने वाद मिटवत सुखी...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा
पुणे : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित...
अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा
पुणे : पुणे विभागात माहे जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचा केंद्रीय पथकाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला.
यावेळी आतंर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाचे प्रमुख रमेश...
बारामतीमध्ये ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ या उपक्रमाची सुरुवात
पुणे (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून, पाच वर्षात एक लाख सुक्ष्म आणि लघुउद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
बारामती...
जल जीवन मिशन अंतर्गतची कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश...
पुणे : ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करावीत, अशा...
उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावा-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्ह्यातील उद्योग वसाहतींमध्ये उद्योजकांना त्रास देण्याच्या घटना वाढत आहेत, त्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. उद्योजकांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय करू नये, त्यांच्यावर मोक्का सारख्या कडक कारवाई करण्याच्या...
‘कोरोना’शी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार...
बारामती : 'कोरोना'च्या रुग्णांसह इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीने उपचार मिळण्याची काळजी घ्यावी. 'कोरोना'च्या संकटाशी सामना करताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री...
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहभागाने प्रभावीपणे राबवूया :...
पुणे : कोविड-19 विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिक या सर्वांच्या सहभागाने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी...









